ICON Hospital

  • Home
  • ICON Hospital
Call Website Contact the business

ICON Hospital Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from ICON Hospital, Medical and health, Kedia Plot, Umri Road, Akola 444005, .

Urgent Requirement of Radiologist for MRI CT in ICON Hospital
11/06/2025

Urgent Requirement of Radiologist for MRI CT in ICON Hospital

जन आरोग्य हॉस्पिटलC/o. आयकॉन हॉस्पिटल मध्ये78 व्या स्वातंत्र्य दिना निमित्य आयोजितभव्य हायड्रोसिल व हर्निया (जांघेतील)शस...
12/08/2024

जन आरोग्य हॉस्पिटल
C/o. आयकॉन हॉस्पिटल मध्ये
78 व्या स्वातंत्र्य दिना निमित्य आयोजित

भव्य हायड्रोसिल व हर्निया (जांघेतील)
शस्त्रक्रिया उपचार शिबीर

रविवार दि.25 ऑगस्ट 2024 रोजी, वेळ: सकाळी 10 ते दुपारी 2 वा.
स्थळ : आयकॉन हॉस्पिटल, केडिया प्लॉट, अकोला
नोंदणी सुरु

ऑपरेशन करणारे प्रमुख डॉक्टर्स
1. डॉक्टर संतोषकुमार सोमानी
2. डॉक्टर जी.टी.निकम
3. डॉक्टर सुनील मापारी
4. डॉक्टर अविनाश तेलगोटे

आयोजक:

अध्यक्ष डॉ. के.के.अग्रवाल
व्यवस्थापकीय संचालक डॉ. संतोषकुमार सोमानी
उपाध्यक्ष डॉ. दीपक मोरे
सीईओ डॉ. रामधन शिंदे

संपर्क
जन आरोग्य हॉस्पिटल
सी/ओ आयकॉन हॉस्पिटल केडिया प्लॉट, अकोला
Mob: 9527440055, 8600614269

03/07/2024
जागतिक तंबाखू विरोधी दिना निमित्त आयकॉन हॉस्पिटलमध्ये मध्ये भव्य कान, नाक, घसा तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्...
01/07/2024

जागतिक तंबाखू विरोधी दिना निमित्त आयकॉन हॉस्पिटलमध्ये मध्ये भव्य कान, नाक, घसा तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिराचे सुरवातीला हॉस्पिटल संचालक मंडळ यांच्या हस्ते श्री संत गजानन महाराज पुजन व आरती ने करण्यात आली शिबिराचे उदघाटन डॉ किरण लढ्ढा सर ,डॉ वर्षा जाधव मॅडम यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी हॉस्पिटल चे संचालक मॅनेजिंग डायरेक्टर डॉ संतोषकुमार सोमाणी ,चेअरमन डॉ के के अग्रवाल, उपाध्यक्ष डॉ दिपक मोरे CEO डॉ रामधन शिंदे व इतर संचालक मंडळी उपस्थित होते. या शिबिरात ज्यांनी रुग्णांची मोफत तपासणी केली तज्ञ डॉ सोनल मोदी मॅडम व तज्ञ डॉ संकेत वखारीया सर यांनी 96 रुग्णांनी तपासणी करण्यात आली व 27 रुग्णांची शस्त्रक्रिय शस्त्रक्रियेसाठी निवड करण्यात आली असून त्यांची शत्रक्रिया आयकॉन हॉस्पिटलमध्ये करण्यात येणार आहे .या शिबिराचा उद्देश खऱ्या अर्थाने पाहता आजचा तरुण हा कितीतरी व्यसनाने ग्रासलेला आहे हे कुठं तरी थांबलं पाहिजेत या योगाने तंबाखू दिनाचे औचित्य साधुन समाजातल्या गोरगरीब लोकांना आपली सेवा पोहचण्याचे काम नेहमीच आयकॉन हॉस्पिटल करीत असते दिनांक 30/06/2024 रोजी कान, नाक, घसा शिबिराचे आयोजन करण्यात आले होते त्या वेळी बऱ्याच रुग्णनांनी या शिबिराचा लाभ घेऊन त्यांना त्याचा फायदा झाला असे प्रतिपादन मॅनेजिंग डायरेक्टर डॉ संतोषकुमार सोमाणी चेअरमन डॉ के के अग्रवाल, उपाध्यक्ष डॉ दिपक मोरे CEO डॉ रामधन शिंदे यांनी केले.

भव्य कान, नाक व घसा या विकाराची तपासनी व शस्त्रक्रिया शिबिर          रविवार दि. 30 जून 2024 रोजी, वेळ सकाळी 10 ते 2 वाजे...
17/06/2024

भव्य कान, नाक व घसा या विकाराची तपासनी व शस्त्रक्रिया शिबिर

रविवार दि. 30 जून 2024 रोजी, वेळ सकाळी 10 ते 2 वाजे
स्थळ: आयकॉन हॉस्पिटल, केडिया प्लॉट, अकोला

तज्ञ डॉक्टर तज्ञ डॉक्टर
डॉ. सोनल मोदी डॉ.संकेत वखारिया

या शिबिराचे आयोजक तथा मार्गदर्शक

डॉ. के. के. अग्रवाल डॉ. संतोषकुमार सोमाणी
अध्यक्ष व्यवस्थापकीय संचालक

डॉ. दिपक मोरे डॉ. रामधन शिंदे
उपाध्यक्ष सीईओ

आयकॉन हॉस्पिटल, केडिया प्लॉट, अकोला
Contact No: 9257440055

भव्य कान, नाक व घसा या विकाराची तपासनी व शस्त्रक्रिया शिबिर                 रविवार दि. 30 जून 2024 रोजी, वेळ सकाळी 10 ते...
17/06/2024

भव्य कान, नाक व घसा या विकाराची तपासनी व शस्त्रक्रिया शिबिर

रविवार दि. 30 जून 2024 रोजी, वेळ सकाळी 10 ते 2 वाजे
स्थळ: आयकॉन हॉस्पिटल, केडिया प्लॉट, अकोला

तज्ञ डॉक्टर तज्ञ डॉक्टर
डॉ. सोनल मोदी डॉ.संकेत वखारिया

या शिबिराचे आयोजक तथा मार्गदर्शक

डॉ. के. के. अग्रवाल डॉ. संतोषकुमार सोमाणी डॉ. दिपक मोरे डॉ. रामधन शिंदे
अध्यक्ष व्यवस्थापकीय संचालक उपाध्यक्ष सीईओ

आयकॉन हॉस्पिटल, केडिया प्लॉट, अकोला
Contact No: 9257440055

भव्य गॅस्ट्रोस्कॉपी कोलोनोस्कोपी व पोटाच्या विकारांची तपासणी शिबिर आयकॉन हॉस्पिटल येथे रविवार दिनांक 26 मे 2024 रोजी आयो...
14/05/2024

भव्य गॅस्ट्रोस्कॉपी कोलोनोस्कोपी व पोटाच्या विकारांची तपासणी शिबिर आयकॉन हॉस्पिटल येथे रविवार दिनांक 26 मे 2024 रोजी आयोजित केले. तरी सर्व रुग्णांनी तरी सर्व गरजू रुग्णांनी या शिबिराचा लाभ घ्यावा

Address

Kedia Plot, Umri Road, Akola 444005

444002

Alerts

Be the first to know and let us send you an email when ICON Hospital posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to ICON Hospital:

Shortcuts

  • Want your business to be the top-listed health & beauty business?

Share