30/09/2026
“Yearly gym membership घेताय… पण पहिल्या 14 दिवसांत result कोण देणार?”
Slimpossible देणार! 🔥
आज price discount नाही. नवीन members साठी आहे 14 Days Result Guaranteed Offer — yearly package सोबत!
पहिल्या दिवसापासून diet plan. पुढचे 14 दिवस personal training, batch guidance, follow-up आणि तुमच्या progressचं tracking.
Diabetes, PCOS, BP किंवा इतर health concern असेल, तर त्यानुसार diet आणि workout guidance. सोबत lifestyle correction आणि cardio health check.
आणि ALL GYM ACCESS — weights, cardio, functional, spinning, dance आणि meditation!
Membership घेऊन स्वतःच काय करायचं ते ठरवू नका. तुमचे पहिले 14 दिवस आम्ही तुमच्यासोबत काम करणार!
Slimpossible Powerzone, Kolhapur. Register now: 8956937220