21/10/2026
सकाळी उठल्यावर गरम पाणी पिता की चहा?
सकाळी कोमट पाणी पिण्याची सवय पचनासाठी आणि शरीराला पुरेसे पाणी मिळण्यासाठी फायदेशीर ठरू शकते. पण वजन कमी करण्यासाठी गरम पाणी खरंच उपयोगी आहे का?
जाणून घ्या गरम पाणी पिण्याचे फायदे आणि योग्य पद्धत!
Watch full video on - https://youtu.be/pxUdPxXO_Zo
#गरमपाणी #कोमटपाणी #आरोग्य #आरोग्यटिप्स #मराठीहेल्थ डॉस्वाती सकाळचीसवय पचनआरोग्य MarathiReels HealthTipsMarathi HealthyHabits WarmWaterBenefits DailyHealthTips WellnessMarathi