Urja Dham Healing Centre

Urja Dham Healing Centre Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Urja Dham Healing Centre, Alternative & holistic health service, Katraj, Pune.

✨ Holistic Energy & Spiritual Wellness Centre
Lama Fera • Reiki • Crystal Healing • Astrology • Tarot • Numerology • Vastu • Dowsing
📍 Pune | 📞 9923543258
By Appointment

✨ क्या सिर्फ महसूस करना ही काफी है… या Energy को सही तरीके से समझना भी जरूरी है?अगर आपने Lama Fera का नाम सुना है, लेकिन...
30/09/2026

✨ क्या सिर्फ महसूस करना ही काफी है… या Energy को सही तरीके से समझना भी जरूरी है?

अगर आपने Lama Fera का नाम सुना है, लेकिन अब तक इसे सही तरीके से समझ नहीं पाए हैं — तो यह LIVE Introductory Webinar आपके लिए है।

🌿 Lama Fera क्या है?
🌿 Energy Healing की मूल समझ
🌿 Distance Healing का concept
🌿 Guided Learning + Live Q&A

📅 21 October 2026
🕘 रात 9:00 बजे
⏳ 90 Minutes
💻 Live Online
🎟️ सिर्फ ₹99

🎙️ Webinar in Hindi
🌿 Marathi Guidance Available

Seats limited हैं — curiosity को learning में बदलने का समय आ गया है. ✨

👇 अभी अपनी seat reserve करें:
https://urjadham-lama-fera-webinar.lovable.app

Lama Fera – From Energy to Practice | Introductory Webinar by Urjadham Healing Centre — live on Zoom, 21 October 2026, 9:00 PM IST, 90 minutes. Registration fee ₹99.

26/08/2026

✨ लामा फेरा हीलिंग: एक प्राथमिक ओळख! ✨

प्राचीन आणि अत्यंत प्रभावी अशा 'लामा फेरा' (Lama Fera) या ऊर्जा हीलिंग पद्धतीची प्राथमिक माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. ही पद्धत नेमकी काय आहे आणि ती कशी काम करते, याची अगदी सोप्या शब्दांत तोंडओळख या व्हिडिओमध्ये करून दिली आहे.

जर तुम्हाला स्पिरिट्युअल सायन्स आणि ऊर्जा उपचारांबद्दल जाणून घेण्यात रस असेल, तर हा व्हिडिओ पूर्ण नक्की पहा! 🎥👇

अधिक माहितीसाठी किंवा मार्गदर्शनासाठी नक्की DM करा. 🙏🌿

26/08/2026

✨ अतिशय प्रभावी आणि प्राचीन ऊर्जा हीलिंग: लामा फेरा (Lama Fera)! ✨

नकारात्मक ऊर्जा दूर करून मन, शरीर आणि आत्म्याला शुद्ध करणारी लामा फेरा हीलिंग पद्धत नेमकी कशी कार्य करते? याचे फायदे आणि सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत.

जर तुम्ही स्पिरिट्युअल ग्रोथ आणि एनर्जी हीलिंगबद्दल अधिक जाणून घेऊ इच्छित असाल, तर हा व्हिडिओ पूर्ण नक्की पहा आणि तुमच्या मित्र-परिवारासोबत शेअर करा! 👇🎥

अधिक माहितीसाठी किंवा मार्गदर्शनासाठी नक्की DM करा. 🙏🌿

    लामा फेरा' (Lama Fera) ही एक ऊर्जा-आधारित उपचार पद्धती आहे, जी व्यक्ती, वास्तू, व्यवसाय, दुकान, घर आणि कारखान्याशी स...
10/07/2026




लामा फेरा' (Lama Fera) ही एक ऊर्जा-आधारित उपचार पद्धती आहे, जी व्यक्ती, वास्तू, व्यवसाय, दुकान, घर आणि कारखान्याशी संबंधित विविध समस्यांचे निराकरण करण्यासाठी वापरली जाते. ही पद्धत मानसिक, शारीरिक आणि आर्थिक त्रासांपासून मुक्ती मिळवून देते आणि नकारात्मक ऊर्जा, टोणामाराम, नजर दोष, भय व चिंता यांचा नाश करण्यास मदत करते.

मानवी शरीरातील सात मुख्य चक्रांवर लामा फेरा हिलींग मध्ये अधिक भर दिला जातो, जी शारीरिक, मानसिक, आध्यात्मिक आणि भावनिक पातळीवर प्रभाव टाकतात. चक्र ही शरीरातील ऊर्जा केंद्रे आहेत, ज्यातून प्राणशक्तीचे वहन होते.

​लामा फेरा हिलिंगचे मुख्य फायदे:

​सर्व प्रकारच्या भीती, चिंता, तणाव आणि नैराश्यापासून मुक्ती मिळते.

​नकारात्मक उर्जेपासून संरक्षण आणि त्याचे शुद्धीकरण केले जाते.

​मेंदूची कार्यक्षमता वाढते.

​आध्यात्मिक प्रगती साधता येते आणि पूर्वजन्मीचे कर्मसंबंध दूर करण्यास मदत होते.

​चक्रांची शुद्धी आणि संतुलन राखले जाते.

​मानसिक आघात आणि विविध रोगांपासून मुक्ती मिळते.

​वास्तू दोष निवारण शक्य होते.

​कोणत्याही साईड इफेक्टशिवाय आजारांवर उपचार केले जातात.

07/07/2026
सप्तचक्रांचे संतुलन म्हणजे आयुष्यातील खऱ्या आनंदाची सुरुवात! ✨​अनेकदा आपल्या शारीरिक किंवा मानसिक त्रासांचे मूळ कारण आपल...
07/07/2026

सप्तचक्रांचे संतुलन म्हणजे आयुष्यातील खऱ्या आनंदाची सुरुवात! ✨

​अनेकदा आपल्या शारीरिक किंवा मानसिक त्रासांचे मूळ कारण आपल्या चक्रांमधील असंतुलन असते. लामा फेरा हिलींगद्वारे तुम्ही तुमच्या सप्तचक्रांना संतुलित करून नकारात्मक ऊर्जेपासून मुक्त होऊ शकता.

​आजच आपल्या आयुष्यात आरोग्य आणि शांती आणा.

संपर्क: ९९२३५४३२५८

उर्जाधाम हिलींग सेंटर, लामा फेरा मास्टर - राहुल

​ Raigad PositiveVibes MindBodySoul

Address

Katraj
Pune
411046

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Urja Dham Healing Centre posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share