Jijau For Kokan

Jijau For Kokan जिजाऊ संस्था | १९ वर्षे कार्यरत
१० मोफत CBSE शाळा | ३ मोफत रुग्णालये
५०००+ अधिकारी घडवले | महिला सक्षमीकरण
कोकणाच्या बदलासाठी आजच Follow करा

15/09/2026

सापूचेतळे, लांजा येथे जिजाऊ कार्यकर्ता मेळावा उत्साहात पार पडला! 🚩
मा. निलेश सांबरे साहेब यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांशी संवाद साधत जिजाऊ संस्थेच्या सामाजिक कार्याला नवी ऊर्जा मिळाली. ❤️

[ जिजाऊ संस्था | निलेश सांबरे | जिजाऊ कार्यकर्ता मेळावा | लांजा | सापूचेतळे | कोकण सामाजिक कार्य ]

#जिजाऊकार्यकर्तामेळावा

15/09/2026

📍सापुचेतळे (लांजा, रत्नागिरी) 🗓️ १२ सप्टेंबर २०२६

जिजाऊ कार्यकर्ता मेळाव्यात कार्यकर्त्यांशी संवाद!

सापुचेतळे, लांजा, रत्नागिरी येथे आयोजित जिजाऊ कार्यकर्ता मेळाव्यास उपस्थित राहिलो.

यावेळी माझा सत्कार करण्यात आला तसेच उपस्थित कार्यकर्त्यांना संबोधित केले.

जिजाऊच्या सामाजिक व शैक्षणिक कार्याला अधिक बळ देण्यासाठी कार्यकर्त्यांशी विविध विषयांवर संवाद साधला.

या प्रसंगी जिजाऊचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच स्थानिक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

14/09/2026

📍लांजा (रत्नागिरी) 🗓️ १२ सप्टेंबर २०२६

जिजाऊच्या लांजा कार्यालयाला भेट!

पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद!

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था, महाराष्ट्रच्या लांजा येथील कार्यालयास भेट देऊन पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधला.

यावेळी जिजाऊच्या विविध मोफत शैक्षणिक व सामाजिक उपक्रमांचा आढावा घेत आगामी कार्याबाबत विविध विषयांवर चर्चा केली.

या प्रसंगी जिजाऊचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच स्थानिक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

09/09/2026

स्वावलंबनाची सुरुवात एका कौशल्यापासून…!

लांजा येथे जिजाऊ संस्थेच्या माध्यमातून मोफत शिलाई प्रशिक्षण केंद्र सुरू आहे. महिलांना आणि गरजू विद्यार्थिनींना शिलाईचे कौशल्य शिकवून स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी एक नवी संधी.

कौशल्य शिका… आत्मविश्वास वाढवा… आणि स्वावलंबनाकडे एक पाऊल पुढे टाका!

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था महाराष्ट्र
समाजातील प्रत्येक घटकासाठी शिक्षण, कौशल्य आणि संधी.

[ मोफत शिलाई प्रशिक्षण, लांजा शिलाई प्रशिक्षण, Lanja Free Sewing Training, Free Sewing Course Lanja, महिला कौशल्य विकास, महिलांसाठी मोफत प्रशिक्षण, जिजाऊ संस्था, Ratnagiri Skill Development, Sewing Training Ratnagiri ]

#मोफतशिलाईप्रशिक्षण #लांजा #जिजाऊसंस्था #महिलासक्षमीकरण

05/09/2026

दहीहंडीचा मनोरा आकाशाला गवसणी घालतोय…
आणि रत्नागिरीत उभा राहतोय माणुसकीचा मनोरा!

१००० मोतीबिंदू शस्त्रक्रिया पूर्ण. १००० डोळ्यांना नव्या प्रकाशाची दिशा. १००० कुटुंबांच्या आयुष्यात आशेची नवी पहाट.

ही केवळ एक संख्या नाही…ही आहे माणुसकीच्या संकल्पाची उंची.

श्री. भगवान महादेव सांबरे मोफत रुग्णालय, रत्नागिरी
संकल्प — मोतीबिंदूमुक्त रत्नागिरी!

१००० पूर्ण… पण प्रवास अजून बाकी आहे.

[दहीहंडी 2026, रत्नागिरी दहीहंडी, 1000 मोतीबिंदू शस्त्रक्रिया, मोतीबिंदूमुक्त रत्नागिरी, मोफत रुग्णालय रत्नागिरी, जिजाऊ संस्था, निलेश सांबरे, माणुसकीचा मनोरा]

#दहीहंडी ❤️ ❤️

03/09/2026

🌱 एक संस्था नाही… लाखो आयुष्यांना नवी दिशा देणारी लोकचळवळ! ❤️

जिजाऊ ही केवळ एक संस्था नसून, कोकणाच्या सर्वांगीण विकासासाठी काम करणारी एक प्रेरणादायी लोकचळवळ आहे. निलेश सांबरे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य, शिक्षण आणि महिला सक्षमीकरणाच्या माध्यमातून समाजातील प्रत्येक घटकाला सक्षम करण्याचे कार्य सातत्याने सुरू आहे. 🤝✨

कोकणातील प्रत्येक कुटुंबाच्या जीवनात सकारात्मक बदल घडवण्याचा हा संकल्प असाच पुढे जात राहील.
सेवा, सक्षम समाज आणि समृद्ध कोकण — हाच जिजाऊचा ध्यास! 💙

Address

309, Arihant Mall, Opp. Bus Stand
Ratnagiri
415612

Opening Hours

Monday 9am - 6am
Tuesday 9am - 6am
Wednesday 9am - 6am
Thursday 9am - 6am
Friday 9am - 6am
Saturday 9am - 6am
Sunday 10am - 2:30am

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Jijau For Kokan posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share