Madhavii.Carvan

  • Home
  • Madhavii.Carvan
Call Directions Contact the business

Madhavii.Carvan Fitness is like CARVAN where "log judate jaye aur ye carvan badhata jaye" 🐪🐫

You tube link-  https://youtu.be/T1I0LPDO3y8डायटिंग म्हणजे काही शिक्षा नाही हो! खरं तर, डायट या शब्दाचा अर्थच 'way of li...
15/12/2024

You tube link- https://youtu.be/T1I0LPDO3y8

डायटिंग म्हणजे काही शिक्षा नाही हो! खरं तर, डायट या शब्दाचा अर्थच 'way of life' असतो. मग, काही छोट्या-छोट्या tricks अवलंबून, ही हेल्दी लाइफस्टाइल आपल्या दैनंदिन जीवनाचा मूलमंत्र बनवला तर?

Dosa date आणि diet tips च्या माध्यमातून मी माझ्या आयुष्यातल्या अशा काही ट्रिक्स शेअर केल्या आहेत, ज्यामुळे मला डायट करणं सोपं वाटतंय. तुमचं अनुभवही खास असतीलच, नाही का? चला तर मग, तुमचं डायटिंगचा प्रवास आणि खास टिप्स माझ्यासोबत शेअर करा.

डायटिंग म्हणजे काही शिक्षा नाही हो! खरं तर, डायट या शब्दाचा अर्थच 'way of life' असतो. मग, काही छोट्या-छोट्या tricks अवलंबून, ही हे...

You tube link- https://youtu.be/4ZCQxoTVgf8आपण कधी-कधी खूप साध्या साध्या गोष्टीसाठी ना बाहेरच्या लोकांवर  डिपेंड असतो. ह...
06/12/2024

You tube link- https://youtu.be/4ZCQxoTVgf8

आपण कधी-कधी खूप साध्या साध्या गोष्टीसाठी ना बाहेरच्या लोकांवर डिपेंड असतो. हा आला तर चालायला जाऊ .तो आला तर जिम ला जाऊ ...खूप वेळा planning नसत आपलं , घाई ghai होते आणि आणि ठरलेला मुहूर्त गेला कि सगळंच backstage ला जात . एका वाक्यात सांगायचं ना तर चक्क आळशी असतो आपण ...आणि dependacy ची सवय लावून घेतो आपण आपल्यालाच. प्रसादाच्या शिर्‍याच्या माध्यमातून हीच संकल्पना तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा छोटासा प्रयत्न!

आपण कधी-कधी खूप साध्या साध्या गोष्टीसाठी ना बाहेरच्या लोकांवर डिपेंड असतो. हा आला तर चालायला जाऊ .तो आला तर जिम ला ज...

PMS मधून आपण सगळ्याच जणी जातो—cravings, mood swings, irritability—हे सगळं मान्य आहे. पण मग यावरची सगळी उत्तरं आपल्याला ख...
20/11/2024

PMS मधून आपण सगळ्याच जणी जातो—cravings, mood swings, irritability—हे सगळं मान्य आहे. पण मग यावरची सगळी उत्तरं आपल्याला खरंच कुठे घेऊन जातायत?

कधी कधी प्रश्न पडतो, की सोशल मीडियावर सतत PMS-related food cravingsच्या जाहिराती दाखवून नक्की काय glorify केलं जातं—आपल्या cravings की त्यांच्या food products?

तुम्हालाही माझ्यासारखंच वाटतं का?

आवडलं तर पूर्ण व्हिडीओ YouTube वर आहे. नक्की बघा आणि share करा!

Youtube link :-

PMS मधून आपण सगळ्याच जणी जातो, cravings, moods swings ,irritability हे सगळं मान्य आहे पण मग यावरची सगळीच उत्तर खाण्याकडे आणि तेसुद्धा unheatmy खा....

Address


Opening Hours

Monday 11:00 - 18:00
Tuesday 11:00 - 18:00
Wednesday 11:00 - 18:00
Thursday 11:00 - 18:00
Sunday 11:00 - 18:00

Telephone

+971551252459

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Madhavii.Carvan posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Madhavii.Carvan:

Shortcuts

  • Want your business to be the top-listed health & beauty business?

Share