05/09/2026
🗣️ -“डॉक्टर, हात वर करायलाही त्रास होत होता… काम करणं जवळजवळ अशक्य झालं होतं!” 😔
सतत शारीरिक मेहनतीचं काम करणाऱ्या या रुग्णाला काही काळापासून
😣 खांद्यात तीव्र वेदना
🤕 मुंग्या येणे
💪 हातात जडपणा
🙆♂️ हात वर उचलताना त्रास
यामुळे दैनंदिन कामावरही मोठा परिणाम होऊ लागला होता.
रुग्णाच्या स्थितीचा विचार करून आयुर्वेदिक उपचारपद्धतीनुसार उपचार करण्यात आले. 🌿
✨ पंचकर्म उपचार
✨ मन्याबस्ती
✨ बस्ती उपचार
✨ आवश्यक आयुर्वेदिक औषधोपचार
आणि रुग्णाच्या स्वतःच्या म्हणण्यानुसार…
👉 पहिल्या दोन दिवसांतच फरक जाणवू लागला!
👉 ८ दिवसांच्या उपचारानंतर ७०% पेक्षा जास्त आराम जाणवल्याचा अनुभव त्यांनी व्यक्त केला. 🙏
पण ही फक्त आमची सांगितलेली गोष्ट नाही…
🎥 त्यांच्या स्वतःच्या शब्दांत ऐका — त्यांचा उपचाराचा अनुभव!
❤️ कारण प्रत्येक रुग्णाचा उपचारप्रवास वेगळा असतो… आणि रुग्णाने अनुभवलेला बदल हीच त्या प्रवासाची खरी कहाणी.
⚠️ टीप: हा एका रुग्णान�