Sanjeevani Homoeo Clinic

Call Directions Contact the business

Sanjeevani Homoeo Clinic All Advance Homoeopathic Treatment Under One roof

17/09/2026
16/09/2026

📻 ‘हेलो डॉक्टर’ — आरोग्यविषयक विशेष कार्यक्रम

कोड, पांढरे डाग आणि होमिओपॅथी उपचार या महत्त्वपूर्ण विषयावर आकाशवाणी अकोला केंद्रावर प्रसारित झालेला विशेष कार्यक्रम.

या कार्यक्रमात होमिओपॅथी तज्ज्ञ डॉ. प्रशांत इंगळे यांच्याशी या विषयावर सविस्तर संवाद साधण्यात आला.

🎧 कार्यक्रम ऐकायचा राहून गेला आहे?
किंवा त्या दिवशी कार्यक्रम ऐकता आला नाही?

काळजी करू नका… ❤️
हा संपूर्ण कार्यक्रम आता आपल्या Facebook पेजवर उपलब्ध करून देत आहोत.

▶️ खाली दिलेल्या व्हिडिओवर क्लिक करून संपूर्ण कार्यक्रम ऐका आणि पहा.

आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटल्यास आपल्या मित्र-नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा. 🌿

निरोगी रहा… आनंदी रहा…!

17/08/2026

🎙️ रेडिओवर नक्की ऐका!

पांढरे डाग दिसले की घाबरू नका…
योग्य माहिती जाणून घ्या!

कोड (Vitiligo) विषयी आजही समाजात अनेक गैरसमज आहेत.
कोड संसर्गजन्य आहे का?
तो इतरांना लागतो का?
पांढरे डाग का येतात?
उपचार कोणते उपलब्ध आहेत?

या आणि अशाच अनेक प्रश्नांची तज्ज्ञांकडून शास्त्रीय आणि समजण्यास सोपी माहिती मिळवण्यासाठी ऐका—

🎙️ ‘हॅलो डॉक्टर’
📻 आकाशवाणी अकोला

विषय : कोड (पांढरे डाग) व होमिओपॅथिक उपचार

👨‍⚕️ सहभाग : होमिओपॅथी तज्ज्ञ
डॉ. प्रशांत इंगळे

🎧कार्यक्रमाचा रेकॉर्डिंग
बुधवार, १९ ऑगस्ट २०२६
⏰ सकाळी १०.३० ते ११.००

🎬 प्रसारण -गुरुवार दिनांक २०ऑगस्ट २०२६ सकाळी ११ वाजता

📻 अकोला आकाशवाणी FM 102.4 MHz

🎧Hallo Doctor

पांढऱ्या डागांबद्दल योग्य माहिती मिळवा…
गैरसमज दूर करा… आणि हा कार्यक्रम आवर्जून ऐका!

📞 तुमच्या मनात प्रश्न असल्यास कार्यक्रमासाठी दिलेल्या क्रमांकावर संपर्क करा.

14/08/2026

🎙️ रेडिओवर नक्की ऐका!

पांढरे डाग दिसले की घाबरू नका…
योग्य माहिती जाणून घ्या!

कोड (Vitiligo) विषयी आजही समाजात अनेक गैरसमज आहेत.
कोड संसर्गजन्य आहे का?
तो इतरांना लागतो का?
पांढरे डाग का येतात?
उपचार कोणते उपलब्ध आहेत?

या आणि अशाच अनेक प्रश्नांची तज्ज्ञांकडून शास्त्रीय आणि समजण्यास सोपी माहिती मिळवण्यासाठी ऐका—

🎙️ ‘हॅलो डॉक्टर’
📻 आकाशवाणी अकोला

विषय : कोड (पांढरे डाग) व होमिओपॅथिक उपचार

👨‍⚕️ सहभाग : होमिओपॅथी तज्ज्ञ
डॉ. प्रशांत इंगळे

🎧कार्यक्रमाचा रेकॉर्डिंग
बुधवार, १९ ऑगस्ट २०२६
⏰ सकाळी १०.३० ते ११.००

🎬 प्रसारण -गुरुवार दिनांक 20 ऑगस्ट 2016 सकाळी 11 वाजता

📻 अकोला आकाशवाणी FM 102.4 MHz

🎧Hallo Doctor

पांढऱ्या डागांबद्दल योग्य माहिती मिळवा…
गैरसमज दूर करा… आणि हा कार्यक्रम आवर्जून ऐका!

📞 तुमच्या मनात प्रश्न असल्यास कार्यक्रमासाठी दिलेल्या क्रमांकावर संपर्क करा.

विनम्र अभिवादन
02/07/2026

विनम्र अभिवादन

Address

Opp Bhamburkar Hospital Tapdiya Nagar
Akola
444005

Opening Hours

Monday 10am - 2pm
6pm - 9pm
Tuesday 10am - 2pm
6pm - 9pm
Wednesday 10am - 2pm
6pm - 9pm
Thursday 10am - 2pm
6pm - 9pm
Friday 10am - 2pm
6pm - 9pm
Saturday 10am - 2pm
6pm - 9pm

Telephone

+919822566979

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Sanjeevani Homoeo Clinic posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Sanjeevani Homoeo Clinic:

Shortcuts

Share