Wayal Hospital Colon Hydrotherapy & Wellness Center

Directions

Wayal Hospital Colon Hydrotherapy & Wellness Center Dr Gajanan Wayal, MD Ayurved, 18 years experience, ethical work with loving nature

23/10/2026

कोलन हायड्रोथेरपी - आतड्यांचे संपूर्ण Detox 💧

आजकालची बदललेली जीवनशैली, फास्ट फूड, फवारणी केलेला भाजीपाला, भेसळयुक्त अन्न पदार्थ, अवेळी केलेले जेवण आणि तणावामुळे पोटाचे विकार वाढले आहेत. अशावेळी....
कोलन हायड्रोथेरपी (Colon Hydrotherapy )....हा एक सुरक्षित आणि नैसर्गिक मार्ग आहे तुमचे आतडे स्वच्छ करण्यासाठी.
कोलोन हायड्रोथेरेपीमध्ये तुमचे आतडे कोमट पाण्याने स्वच्छ केल्या जाते व हे होताना तुम्हाला समोर टीव्ही मध्ये दिसते सुद्धा... त्यामुळे आजच आपले पोट - आतडे स्वच्छ करून घ्या व तुम्हाला असलेले आजार कमी करा व भविष्यात होणाऱ्या आजारांपासून सुद्धा स्वतःचे संरक्षण करा...

मुख्य फायदे:
✅ पोट साफ होते, बद्धकोष्ठतेपासून आराम होतो
✅ शरीरातील विषारी घटक (toxins) बाहेर टाकण्यास मदत होते
✅ पचन सुधारते
✅ गॅस-ऍसिडिटी कमी होते
✅ त्वचा उजळते, ऊर्जा पातळी वाढते
✅ वजन कमी करण्यास मदत होते
✅ आतडीवरील सूज कमी होण्यास मदत होते

आपल्या शरीरातील जवळपास 90% आजारांचा आपल्या पचन संस्थेची संबंध आहे. आतडे आणि मेंदू तसेच आतडे आणि लिव्हर यांचा तर डायरेक्ट संबंध असतो.
आयुर्वेदामध्ये सुद्धा सर्व आजारांचे मूळ कारण अग्नीतील बिघाड (Digestion issues ) सांगितल्या गेला आहे. त्यामुळेच हिंदीत एक म्हण आहे... जिस का पेट साफ...उसको सब बिमारीया माफ... 💐💐

त्यामुळे आजच संपर्क करा आमच्या वायाळ हॉस्पिटल ला...

वायाळ हॉस्पिटल ...
कोलोन हायड्रोथेरपी व वेलनेस सेंटर ...

📍 पत्ता: गोपाल टॉकीज जवळ, काळे हॉस्पिटल च्या बाजूला, मोरे हॉस्पिटल च्या मागे, चिखली, जि. बुलढाणा, महाराष्ट्र
📞 संपर्क: 8149529206, 7350057699

आजच अपॉइंटमेंट बुक करा!

👶 बाळाच्या कान-नाक टोचणीसाठी सर्वात सुरक्षित जागा - फक्त वायाळ हॉस्पिटल, चिखली! डॉक्टरांच्या हाताने, 100% वेदना-विरहित आ...
09/10/2026

👶 बाळाच्या कान-नाक टोचणीसाठी सर्वात सुरक्षित जागा - फक्त वायाळ हॉस्पिटल, चिखली!
डॉक्टरांच्या हाताने, 100% वेदना-विरहित आणि इन्फेक्शन-फ्री अनुभव... 🥳🥳18 वर्षांचा अनुभव...!!!

हा व्हिडिओ बघा - आमच्याकडे नाक टोचताना ही चिमुकली किती आनंदात आहे! 😊

वायाळ हॉस्पिटलमध्ये कान-नाक टोचण्याचे फायदे:
• रक्ताचा एक थेंबही येत नाही • बाळ 5 मिनिटांच्या वर रडत नाही - मग लगेच हसू येते • इन्फेक्शनची 0% शक्यता - कानाला फोड, फुनसी, पाणी येणे होतच नाही • पूर्णपणे निर्जंतुक बाळ्या - प्रत्येक बाळासाठी नवीन, स्टेरलाईज्ड बाळी वापरतो • 5 मिनिटांत काम संपले - लगेच गावाला जायला मोकळे • पुढील त्रास नाही - योग्य बाळी जास्त दिवस वापरल्यास कान फाटणे, ओघळणे, चिरणे होत नाही.
सर्वात महत्त्वाचे:
✅ इथे सिस्टर किंवा कंपाउंडर नाही तर , स्वतः डॉक्टर सर/मॅडम बाळाचे कान-नाक टोचतात.
✅ त्यामुळे व्यवस्थित, एकदम बरोबर जागी टोचले जाते आणि बाळाला कुठलाही त्रास होत नाही.

लहान बाळ असो वा मोठा मुलगा- मुलगी किंवा आजी-आजोबा पारंपरिक विधी ने मंत्रोच्चारासह कर्णवेदन संस्कार केला जातो आणि सुरक्षिततेशी तडजोडही केली जात नाही.

आजच अपॉइंटमेंट बुक करा!

📍 पत्ता: वायाळ हॉस्पिटल, कोलोन हायड्रोथेरपी व वेलनेस सेंटर,गोपाल टॉकीज जवळ, चिखली, जि. बुलढाणा, महाराष्ट्र
📞 संपर्क: 8149529206 | 7350057699 #बाळाचेकानटोचणे #वायाळहॉस्पिटल #सुरक्षितटोचणी
Professional ear and nose piercing services performed with care and precision at Wayal Hospital,Chikhli, Dist-Buldhana, Maharashtra, 8149529206,
Contact us for safe procedures.

09/10/2026

👶 बाळाच्या कान-नाक टोचणीसाठी सर्वात सुरक्षित जागा - फक्त वायाळ हॉस्पिटल, चिखली!
डॉक्टरांच्या हाताने, 100% वेदना-विरहित आणि इन्फेक्शन-फ्री अनुभव... 🥳🥳

हा व्हिडिओ बघा - आमच्याकडे नाक टोचताना ही चिमुकली किती आनंदात आहे! 😊

वायाळ हॉस्पिटलमध्ये कान-नाक टोचण्याचे फायदे:
• रक्ताचा एक थेंबही येत नाही • बाळ 5 मिनिटांच्या वर रडत नाही - मग लगेच हसू येते • इन्फेक्शनची 0% शक्यता - कानाला फोड, फुनसी, पाणी येणे होतच नाही • पूर्णपणे निर्जंतुक बाळ्या - प्रत्येक बाळासाठी नवीन, स्टेरलाईज्ड बाळी वापरतो • 5 मिनिटांत काम संपले - लगेच गावाला जायला मोकळे • पुढील त्रास नाही - योग्य बाळी जास्त दिवस वापरल्यास कान फाटणे, ओघळणे, चिरणे होत नाही.
सर्वात महत्त्वाचे:
✅ इथे सिस्टर किंवा कंपाउंडर नाही तर , स्वतः डॉक्टर सर/मॅडम बाळाचे कान-नाक टोचतात.
✅ त्यामुळे व्यवस्थित, एकदम बरोबर जागी टोचले जाते आणि बाळाला कुठलाही त्रास होत नाही.

लहान बाळ असो वा मोठा मुलगा- मुलगी किंवा आजी-आजोबा पारंपरिक विधी ने मंत्रोच्चारासह कर्णवेदन संस्कार केला जातो आणि सुरक्षिततेशी तडजोडही केली जात नाही.

आजच अपॉइंटमेंट बुक करा!

📍 पत्ता: वायाळ हॉस्पिटल, कोलोन हायड्रोथेरपी व वेलनेस सेंटर,गोपाल टॉकीज जवळ, चिखली, जि. बुलढाणा, महाराष्ट्र
📞 संपर्क: 8149529206 | 7350057699 #बाळाचेकानटोचणे #वायाळहॉस्पिटल #सुरक्षितटोचणी
Professional ear and nose piercing services performed with care and precision at Wayal Hospital,Chikhli, Dist-Buldhana, Maharashtra, 8149529206,
Contact us for safe procedures.

27/09/2026

🌿 Colon Hydrotherapy – नैसर्गिक डिटॉक्स व वेलनेससाठी एक आधुनिक पद्धत 🌿

पोट साफ न होणे, बद्धकोष्ठता, पोट फुगणे यांसारख्या त्रासांसाठी Colon Hydrotherapy विषयी जाणून घ्या.

💧 स्वच्छता • आराम • वेलनेस
🏥 वायाळ हॉस्पिटल
📍 गोपाल टॉकीज जवळ, खंडाळा रोड, चिखली, जिल्हा-बुलढाणा

📞 मो.: 8149529206

अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा.

#वायाळहॉस्पिटल #चिखली

13/09/2026

Safe and painless nose piercing done professionally at Wayal Hospital Chikhli. Have you ever gotten a piercing here?

10/09/2026

Painless nose piercing with a big smile! Watch how gentle the process is. Would you ever try this? Let us know in the comments!

24/12/2025

Address

Wayal Hospital, Near Gopal Talkies, Khandala Road, Chikhli, Buldhana
Chikhali
443201

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Wayal Hospital Colon Hydrotherapy & Wellness Center posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Nearby health & beauty businesses