02/10/2026
🥗 शरीराच्या संकेतांकडे दुर्लक्ष करू नका!
हाता-पायाला मुंग्या येणे, सहज शरीरावर जखमा किंवा डाग पडणे, वारंवार डोकेदुखी, केस गळणे किंवा शरीरात थकवा जाणवणे—कधी कधी ही लक्षणे आपल्या आहारातील काही पोषक घटकांकडे लक्ष देण्याची गरज दर्शवू शकतात.
🫘 Iron | Zinc | Vitamin B12 | Magnesium | Vitamin C | Omega-3 | Fibre
आपल्या रोजच्या घरगुती आहारातून योग्य पोषण मिळवण्यावर भर द्या. 🌱
योग्य मार्गदर्शनासह वजन कमी करणे आणि फिट राहणे शक्य आहे—फॅन्सी डाएट किंवा महागड्या गोष्टींची गरज नाही!
Fitness Naturo by Reshma
📲 WhatsApp: 9420466348
📞 Call: 94204 66348 / 9637270090
🌐 www.fitnessnaturo.com