27/08/2026
🌻 एकाच प्रकारच्या तेलाची चव आणि सुगंध वेगळा का जाणवतो?
तुम्ही कधी लक्ष दिलंय का? एकाच प्रकारचं तेल असूनही त्याची चव, सुगंध आणि अनुभव वेगळा असू शकतो.
यामागे काही महत्त्वाचे घटक असतात:
🌻 तेलबियांचा प्रकार आणि गुणवत्ता
⚙️ तेल काढण्याची पद्धत
🌿 तेलावर झालेली प्रक्रिया
📦 Storage आणि Packaging
म्हणूनच फक्त “Groundnut Oil” किंवा “Sunflower Oil” एवढी माहिती पुरेशी नाही.
बाटलीमागची प्रक्रिया समजून घेणंही महत्त्वाचं आहे.
VAISHADYA मध्ये तेलासाठी पारंपरिक Wooden Churn Process ला महत्त्व दिलं जातं.
🥜 Groundnut Oil
🌻 Sunflower Oil
🌼 Safflower Oil
पुढच्या वेळी तेल घेताना फक्त किंमत किंवा नाव पाहू नका...
तेल कसं तयार झालंय, हेही जाणून घ्या. 🌿
📞 86050 21809
🌐 www.vaishadya.in
VAISHADYA Wooden Churned Oil
“शुद्धतेची परंपरा... प्रत्येक घरासाठी.”
तेलबिया | तेलाची प्रक्रिया | तेलाची चव | नैसर्गिक सुगंध | स्वयंपाकघरातील माहिती | Groundnut Oil | Sunflower Oil | Safflower Oil