Kulkarni Dermatology Centre

Directions Website

Kulkarni Dermatology Centre Dedicated centre for all Skin, Hair and Nail concerns
Dr. Omkar Shivanand Kulkarni
MBBS, MD Dermatology, DNB Dermatology


Location: https://g.co/kgs/vYXx6K2

सोशल मीडियावरील ट्रेंड्स बघून चेहऱ्यावर काहीही प्रयोग करू नका! 📱वरवरच्या उपायांपेक्षा त्वचा आतून निरोगी राहणे जास्त महत्...
27/09/2026

सोशल मीडियावरील ट्रेंड्स बघून चेहऱ्यावर काहीही प्रयोग करू नका! 📱

वरवरच्या उपायांपेक्षा त्वचा आतून निरोगी राहणे जास्त महत्त्वाचे आहे 💆‍♀️

त्वचेच्या योग्य काळजीसाठी आजच तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या 👩‍⚕️🩺

📞 Contact 9588479640

Address: Near Vantmure Cornery, Miraj

Kulkarni Dermatology Center | Dermatology Center | Hair | Care | Best Derma Care

चेहऱ्यावरील नकोसे तीळ किंवा चामखीळ (Mole / Wart) काढण्यासाठी घरगुती उपाय करून त्वचेचे नुकसान करू नका!चुकीच्या उपायांमुळे...
21/09/2026

चेहऱ्यावरील नकोसे तीळ किंवा चामखीळ (Mole / Wart) काढण्यासाठी घरगुती उपाय करून त्वचेचे नुकसान करू नका!

चुकीच्या उपायांमुळे त्वचेवर डाग किंवा इन्फेक्शन होण्याचा धोका असतो. तज्ज्ञ डॉक्टरांच्या सुरक्षित, आधुनिक आणि वेदनारहित उपचारांनी मिळवा स्वच्छ व नितळ त्वचा. ✨

📞 Contact 9588479640

Address: Near Vantmure Cornery, Miraj

Kulkarni Dermatology Center | Dermatology Center | Hair | Care | Best Derma Care

🌿 World Atopic Eczema DayAtopic eczema is a common, long-term skin condition that can affect your skin’s comfort and hea...
14/09/2026

🌿 World Atopic Eczema Day

Atopic eczema is a common, long-term skin condition that can affect your skin’s comfort and health. 🧴

It may cause:
🔹 Dry & sensitive skin
🔹 Intense itching
🔹 Redness & irritation
🔹 Rashes or inflamed skin

💡 Persistent itching is not something to ignore.

Listen to your skin, understand the cause and seek the right dermatological guidance. 👩‍⚕️🩺

📞 Contact 9588479640

Address: Near Vantmure Cornery, Miraj

Kulkarni Dermatology Center | Dermatology Center | Hair | Care | Best Derma Care

पायाच्या टाचांना भेगा पडतात? ⚠️बऱ्याचदा आपण या समस्येकडे दुर्लक्ष करतो किंवा फक्त चप्पल आणि मॉइश्चरायझर बदलून ते ठीक होई...
29/08/2026

पायाच्या टाचांना भेगा पडतात? ⚠️

बऱ्याचदा आपण या समस्येकडे दुर्लक्ष करतो किंवा फक्त चप्पल आणि मॉइश्चरायझर बदलून ते ठीक होईल असा विचार करतो. पण लक्षात ठेवा, फक्त फूटवेअर बदलणं पुरेसं नाही!

कोरडी आणि भेगाळलेली त्वचा ही गंभीर त्वचा विकाराचे लक्षण असू शकते. वेदना वाढण्याआधी तज्ज्ञ डॉक्टरांचा योग्य सल्ला आणि उपचार घ्या.

आजच संपर्क साधा आणि सुंदर, निरोगी पायांची काळजी घ्या! 🩺

📍 कुलकर्णी डर्मेटॉलॉजी सेंटर (Kulkarni Dermatology Center)
स्थान: वांटमुरे कॉर्नर, मिरज
📞 संपर्क: 9588479640

कोणत्याही क्रिमची जाहिरात पाहून त्वचेवर प्रयोग करू नका!❌प्रत्येक त्वचा वेगळी असते, म्हणूनच योग्य डॉक्टरांचा सल्ला अत्यंत...
27/08/2026

कोणत्याही क्रिमची जाहिरात पाहून त्वचेवर प्रयोग करू नका!❌

प्रत्येक त्वचा वेगळी असते, म्हणूनच योग्य डॉक्टरांचा सल्ला अत्यंत महत्त्वाचा आहे.
त्वचेच्या विकारांवर योग्य आणि शास्त्रीय उपचारांसाठी आजच 'कुलकर्णी डर्मेटॉलॉजी सेंटर'ला भेट द्या.

📍 वानमुरे कॉर्नर, मिरज
📞 9588479640

त्वचेची खाज थांबली म्हणून क्रीम बंद करण्याची चूक करू नका! 🚫फंगल इन्फेक्शन मुळापासून घालवण्यासाठी पूर्ण कोर्स करणे आवश्यक...
23/08/2026

त्वचेची खाज थांबली म्हणून क्रीम बंद करण्याची चूक करू नका! 🚫
फंगल इन्फेक्शन मुळापासून घालवण्यासाठी पूर्ण कोर्स करणे आवश्यक आहे.
त्वचेच्या योग्य काळजीसाठी आणि उपचारासाठी संपर्क साधा.

📍 Kulkarni Dermatology Center, Miraj
📞 Call: 9588479640

केस गळतायत? 😟फक्त तेल, शॅम्पू किंवा घरगुती उपायांवर अवलंबून राहू नका!Stress, nutrition, hormones आणि scalp conditions या...
20/08/2026

केस गळतायत? 😟
फक्त तेल, शॅम्पू किंवा घरगुती उपायांवर अवलंबून राहू नका!

Stress, nutrition, hormones आणि scalp conditions यांसारख्या अनेक कारणांमुळे hair fall होऊ शकतो. 💇‍♀️

कारण ओळखा, तज्ज्ञांचा सल्ला घ्या आणि योग्य उपचार सुरू करा.
📍 Kulkarni Dermatology Center, Miraj
📞 9588479640

त्वचेवर काहीही DIY उपाय करण्याआधी विचार करा!“Natural” असलं तरी प्रत्येक गोष्ट त्वचेसाठी सुरक्षित असेलच असं नाही. चुकीचे ...
17/08/2026

त्वचेवर काहीही DIY उपाय करण्याआधी विचार करा!
“Natural” असलं तरी प्रत्येक गोष्ट त्वचेसाठी सुरक्षित असेलच असं नाही. चुकीचे उपाय Irritation, Redness आणि Burning वाढवू शकतात. ⚠️

त्वचेची काळजी घ्या, प्रयोगांची नाही!
योग्य मार्गदर्शनासाठी Dermatologist चा सल्ला घ्या.👩‍⚕️

📍 Kulkarni Dermatology Center, Miraj
📞 9588479640

✨ Ready to Say Goodbye to Your Tattoo?Get clearer-looking skin with Advanced Laser Tattoo Removal under expert dermatolo...
30/07/2026

✨ Ready to Say Goodbye to Your Tattoo?

Get clearer-looking skin with Advanced Laser Tattoo Removal under expert dermatological care.

✅ Safe Procedure
🎯 Effective Results
👨‍⚕️ Dermatologist Supervised

📅 Book your consultation today and take the first step toward tattoo-free confidence!

Book your consultation today!

📍 Kulkarni Dermatology Center, Miraj
📞 9588479640

✨ प्रत्येक पिग्मेंटेशनचे कारण सारखे नसते... म्हणूनच योग्य निदान महत्त्वाचे!📌 पिग्मेंटेशनची काही सामान्य कारणे:☀️ सूर्यप्...
21/07/2026

✨ प्रत्येक पिग्मेंटेशनचे कारण सारखे नसते... म्हणूनच योग्य निदान महत्त्वाचे!

📌 पिग्मेंटेशनची काही सामान्य कारणे:
☀️ सूर्यप्रकाशाचा अतिप्रभाव
⚖️ हार्मोनल बदल
👵 वयानुसार होणारे त्वचेतील बदल
🩹 त्वचेला झालेली इजा, जखम किंवा मुरुमांनंतरचे डाग

👨‍⚕️ आजच अनुभवी Dermatologist यांचा सल्ला घ्या

Address

Near Vantmure Corner
Miraj
416410

Opening Hours

Monday 10am - 6pm
Tuesday 10am - 6pm
Wednesday 10am - 6pm
Thursday 10am - 6pm
Friday 10am - 6pm
Saturday 10am - 6pm

Alerts

Be the first to know and let us send you an email when Kulkarni Dermatology Centre posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share