Smart Mind

Call Directions Website Contact the business

Smart Mind Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Smart Mind, Sion, Mumbai.

SUNIL SUTAR GROUP OF COMPANY
SMART MIND BUSINESS GROWTH SOLUTIONS
Dr. SUNIEL S SUTAR
India's Best Mind Trainer & AI Business Coach
25 Years Business Experience

27/09/2026

SUNIL SUTAR GROUP OF COMPANY
SMART MIND BUSINESS GROWTH SOLUTIONS
Dr. SUNIEL S SUTAR
India's Best Mind Trainer & AI Business Coach
25 Years Business Experience

27/09/2026

🌴 दक्षिण भारत दर्शन सहल — 10 दिवसांचा अविस्मरणीय प्रवास 🚌✨
सुमीत टूर्स अँड ट्रॅव्हल्स घेऊन येत आहे खास 10 दिवसांची दक्षिण भारत दर्शन सहल! 🌴🛕🌊
📅 कालावधी : 23 ऑक्टोबर ते 1 नोव्हेंबर 2026
या सहलीत कर्नाटक | आंध्रप्रदेश | तामिळनाडू मधील अनेक प्रसिद्ध धार्मिक, ऐतिहासिक आणि पर्यटनस्थळांना भेट देण्याची संधी. 🙏🏞️🌊
🗺️ सहलीतील प्रमुख पर्यटनस्थळे
🇮🇳 कर्नाटक
🛕 गोकर्ण श्री महाबळेश्वर मंदिर
🛕 गोकर्ण महागणपती मंदिर
🌊 गोकर्ण समुद्रकिनारा
🛕 मुरुडेश्वर मंदिर व भव्य शिवमूर्ती
🛕 उडुपी श्रीकृष्ण मंदिर
🏖️ मालपे बीच
🛕 इस्कॉन मंदिर, बेंगळुरू
🏰 म्हैसूर राजवाडा
🛕 श्री चामुंडेश्वरी देवी मंदिर, म्हैसूर
🌳 वृंदावन गार्डन, म्हैसूर
🏛️ हम्पी – ऐतिहासिक नगरी
🛕 श्री विरुपाक्ष मंदिर, हम्पी
🏛️ विठ्ठल मंदिर व दगडी रथ, हम्पी
🛕 श्री शाकंभरी देवी मंदिर, बदामी
🏛️ बदामी गुंफा मंदिरे
🛕 भूतनाथ मंदिर, बदामी
🛕 मालेगित्ती शिवालय, बदामी
🛕 महाकूटेश्वर मंदिर, महाकूट
🏛️ पट्टदकल मंदिर समूह
🛕 ऐहोळे – दुर्गा मंदिर
🛕 कुडलसंगम
💦 गोकाक धबधबा
🛕 लेपाक्षी वीरभद्र मंदिर
🐂 लेपाक्षी नंदी
🇮🇳 आंध्रप्रदेश
🙏 तिरुपती श्री व्यंकटेश्वर दर्शन
🛕 तिरुमला
🇮🇳 तामिळनाडू
✨ वेल्लोर श्रीपुरम सुवर्ण मंदिर
💰 सहल शुल्क
🎫 फक्त ₹15,999/- प्रति व्यक्ती
🍽️ All Inclusive
सहलमधील भोजन व प्रवासाच्या सुविधांसह आरामदायी आणि आनंददायी प्रवासाची व्यवस्था. 🚌🍽️
📍 Pickup Point : गारगोटी पासून ते कोल्हापूर
⚠️ फक्त काही जागा शिल्लक!
👨‍👩‍👧‍👦 कुटुंबासोबत दक्षिण भारतातील सुंदर स्थळे पाहण्याची आणि आयुष्यभर लक्षात राहतील अशा आठवणी निर्माण करण्याची ही संधी. ❤️📸
📞 बुकिंग व अधिक माहितीसाठी संपर्क
📱 7770057542
📱 9673497206
📱 7507564882
📱 9860134883
📱 9322436517
🏢 सुमीत टूर्स अँड ट्रॅव्हल्स
📍 शेणगांव, ता. भुदरगड, जि. कोल्हापूर

#दक्षिणभारतदर्शन #दक्षिणभारतसहल

SUNIL SUTAR GROUP OF COMPANY
SMART MIND BUSINESS GROWTH SOLUTIONS
Dr. SUNIEL S SUTAR
India's Best Mind Trainer & AI Business Coach
25 Years Business Experience

चाकणमध्ये आता AI + Digital Marketing शिकण्याची संधी!🚀 आता चाकण शहरात — AI च्या मदतीने Digital Marketing शिकण्याची संधी!त...
18/09/2026

चाकणमध्ये आता AI + Digital Marketing शिकण्याची संधी!
🚀 आता चाकण शहरात — AI च्या मदतीने Digital Marketing शिकण्याची संधी!
तुम्हाला Digital Marketing शिकायचं आहे, पण...
❌ इंग्लिशची अडचण आहे?
❌ Technical Knowledge नाही?
❌ कुठून सुरुवात करायची हे समजत नाही?
💡 आता काळजी करण्याची गरज नाही!
🔥 AI TOOLS + MBA-STYLE DIGITAL MARKETING
🎯 PRACTICAL OFFLINE WORKSHOP
या Workshop मध्ये AI चा वापर करून Digital Marketing प्रत्यक्ष आणि सोप्या पद्धतीने शिकण्याची संधी!
🤖 AI Tools चा Practical वापर
📱 Digital Marketing ची मूलभूत समज
🎯 योग्य ग्राहकांपर्यंत पोहोचण्याची पद्धत
📈 Business Online Growth साठी Practical Knowledge
💻 सोबत लॅपटॉप असेल तर घेऊन या
✅ इंग्लिश येण्याची गरज नाही.
✅ Technical Knowledge ची गरज नाही.
✅ Step-by-Step Practical Learning.
💼 तुम्ही Business Owner असाल, Entrepreneur असाल किंवा Digital Marketing Skill शिकू इच्छित असाल — ही Practical Workshop तुमच्यासाठी आहे!
⏳ चाकणमध्ये मर्यादित जागा!
📞 Call Us: 7697153966
🔥 आजच तुमची Seat Book करा!

14/09/2026

९, १० आणि ११ सप्टेंबर २०२६ | लोणावळा
सैनिक शेतकरी वेल्फेअर फाउंडेशनच्या तीन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमात महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष व पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करण्याची संधी मिळाली. संस्थापक मा. मनोज कुमार डांगे साहेब, महागुरु मा. देविदास नाईकरे सर, महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष मा. निलेश निकम सर तसेच सर्व मान्यवर पदाधिकारी आणि उपस्थित सदस्यांनी माझ्यावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल मनःपूर्वक आभार.
हा माझ्यासाठी केवळ सन्मान नाही, तर मोठी जबाबदारी आणि विश्वासाची पावती आहे.
एक ध्येय — मजबूत संघटन, सक्षम नेतृत्व आणि सक्षम महाराष्ट्र!
🇮🇳 जय जवान! जय किसान!
सैनिक शेतकरी सबसे महान! 🇮🇳

14/09/2026

९, १० आणि ११ सप्टेंबर २०२६ | लोणावळा
सैनिक शेतकरी वेल्फेअर फाउंडेशनच्या तीन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमात महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष व पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करण्याची संधी मिळाली.
संस्थापक मा. मनोज कुमार डांगे साहेब, महागुरु मा. देविदास नाईकरे सर, महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष मा. निलेश निकम सर तसेच सर्व मान्यवर पदाधिकारी आणि उपस्थित सदस्यांनी माझ्यावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल मनःपूर्वक आभार.
हा माझ्यासाठी केवळ सन्मान नाही, तर मोठी जबाबदारी आणि विश्वासाची पावती आहे.
एक ध्येय — मजबूत संघटन, सक्षम नेतृत्व आणि सक्षम महाराष्ट्र!
🇮🇳 जय जवान! जय किसान!
सैनिक शेतकरी सबसे महान! 🇮🇳

🔥 तुमच्या Business ला Digital Marketing ची गरज आहे… पण सुरुवात कुठून करायची हे माहित नाही? 🤔आजच्या Digital युगात फक्त Fa...
13/09/2026

🔥 तुमच्या Business ला Digital Marketing ची गरज आहे… पण सुरुवात कुठून करायची हे माहित नाही? 🤔
आजच्या Digital युगात फक्त Facebook, Instagram किंवा WhatsApp वापरणे पुरेसे नाही! 📱
योग्य Content + योग्य Audience + योग्य Marketing Strategy वापरून तुमच्या Business ची Online Presence मजबूत करणे गरजेचे आहे. 🚀
आणि आता हे सर्व AI च्या मदतीने अधिक स्मार्ट आणि प्रभावी पद्धतीने करता येते! 🤖💻
🎯 AI TOOLS + MBA-STYLE DIGITAL MARKETING
🔥 1 DAY PRACTICAL WORKSHOP
या Workshop मध्ये तुम्ही Practical पद्धतीने शिकणार आहात: 👇
🤖 AI चा वापर करून Digital Marketing कसे करायचे
🖼️ AI च्या मदतीने आकर्षक Marketing Images तयार करणे
🎬 Marketing Image वरून प्रभावी Video तयार करणे
✍️ AI वापरून Ad Copy आणि Marketing Content तयार करणे
🎯 तुमच्या Business साठी योग्य Target Audience कशी Select करायची
📱 Facebook & Instagram वर प्रभावी Digital Marketing कसे करायचे
📢 Social Media Ads कशा तयार करायच्या
🎯 योग्य Audience पर्यंत तुमची जाहिरात कशी पोहोचवायची
📈 Digital Marketing Campaign कशी Plan करायची
💡 या 1 Day Practical Workshop चा उद्देश एकच — AI चा योग्य वापर करून तुमच्या Business चे Digital Marketing स्वतः कसे करता येईल हे शिकणे!
🚀 Digital Marketing शिकायचे आहे?
🤖 AI चा वापर शिकायचा आहे?
🎯 तुमच्या Business साठी योग्य Target Audience शोधायची आहे?
📱 Facebook & Instagram वर Marketing करायचे आहे?
🎬 AI वापरून Images आणि Marketing Videos तयार करायचे आहेत?
💼 स्वतःची Digital Marketing Agency सुरू करायची आहे?
🔥 Digital Marketing Agency सुरू करा आणि लाखो रुपये कमावण्याच्या दिशेने तुमचे पहिले पाऊल टाका! 💰🚀
🎯 मग हा Workshop तुमच्यासाठी आहे!
📅 2 OCTOBER 2026
📍 PUNE
🎓 1 DAY PRACTICAL WORKSHOP
👨‍🏫 Suniel S Sutar
⭐ India's Best Spiritual Mind Trainer & AI Business Coach
⚡ AI शिका | Digital Marketing शिका | योग्य Audience पर्यंत पोहोचा | तुमच्या Business ची Growth वाढवा 🚀
🔥 LIMITED SEATS — REGISTER NOW! 🔥

🚀 AI मुळे DIGITAL MARKETING आता खूपच सोपे झाले आहे!तुम्हाला Facebook Account पासून सुरुवात करून स्वतःची Digital Marketin...
29/08/2026

🚀 AI मुळे DIGITAL MARKETING आता खूपच सोपे झाले आहे!

तुम्हाला Facebook Account पासून सुरुवात करून स्वतःची Digital Marketing System उभी करायची आहे का?
मग हा 1 DAY PRACTICAL DIGITAL MARKETING WORKSHOP तुमच्यासाठी आहे! 🔥

या प्रशिक्षणामध्ये फक्त माहिती नाही, तर Step-by-Step Practical Learning करून घेतले जाणार आहे. 💻

📚 या Workshop मध्ये काय शिकणार?

🔹 Facebook Account योग्य पद्धतीने तयार व सेटअप करणे
🔹 Facebook Profile Professional पद्धतीने तयार करणे
🔹 page तयार करणे व Professional Setup
🔹 Page Branding & Basic Optimization
🔹 Canva / AI च्या मदतीने आकर्षक Images तयार करणे 🎨
🔹 Social Media Post & Creative Design तयार करणे
🔹 Facebook वर Content कसे तयार करायचे?
🔹 Reels / Video Content ची सुरुवात कशी करायची? 🎥
🔹 Facebook & Instagram Marketing ची मूलभूत माहिती
🔹 Facebook Advertising ची सुरुवात
🔹 Target Audience कशी शोधायची? 🎯
🔹 Lead Generation कशी करायची?
🔹 ग्राहकांपर्यंत तुमची सेवा/उत्पादन कसे पोहोचवायचे?
🔹 Digital Branding कशी करायची?
🔹 Marketing → Leads → Sales यांचा पूर्ण प्रवास
🔹 AI Tools वापरून Digital Marketing अधिक सोपे व वेगवान कसे करायचे? 🤖
🔹 आणि AI च्या मदतीने तुमच्या Business साठी Digital Marketing System कशी तयार करायची!

💡 महत्त्वाचे:
इथे फक्त Recording पाहायची नाही...
स्वतः करून शिकायचे आहे!

💻 Laptop सोबत नक्की आणा.
कारण हे प्रशिक्षण DIRECT PRACTICAL LEARNING वर आधारित आहे.

🔥 तुम्ही Beginner असाल तरी चालेल.
English Technical Knowledge असणे अनिवार्य नाही.

📅 01 ऑक्टोबर 2026
⏰ 9:00 AM ते 6:00 PM
📍 PUNE

👨‍🏫 Trainer:
Suniel S Sutar
Spiritual Mind Trainer & AI Business Coach

📞 तुमची Digital Journey आजच सुरू करा!
Registration / अधिक माहितीसाठी संपर्क:
7697153966

👉 Facebook Account पासून AI-Powered Digital Marketing पर्यंतचा प्रवास — एका दिवसात Practical पद्धतीने!

🔥 PUNE REEL MASTERY WORKSHOP 🔥📱 फक्त Mobile वापरून Business & Career साठी Professional Reels बनवायला शिका! 🎥🚀आज Instagra...
28/08/2026

🔥 PUNE REEL MASTERY WORKSHOP 🔥
📱 फक्त Mobile वापरून Business & Career साठी Professional Reels बनवायला शिका! 🎥🚀
आज Instagram वर फक्त उपस्थित असणे पुरेसे नाही! ❌
तुमचा Content योग्य पद्धतीने तयार करून तो Business Growth साठी वापरता आला पाहिजे. 📈💰
🎯 या 1-Day Practical Workshop मध्ये Mobile च्या मदतीने Reels Creation ची Practical Skills शिका! 📱🎬✨
📅 20 September 2026 | Sunday
⏰ 9:00 AM to 5:00 PM
📍 The Fern Residency, MIDC, Pune
💰 Entry Fee: ₹2,100/-
🍽️ Breakfast + Lunch Included
🔥 LIMITED SEATS | ADMISSION OPEN 🔥
⚡ आजच तुमची Seat Confirm करा! 🎟️
💳 BOOKING साठी:
📲 Google Pay: 7697153966
💰 ₹2,100/- Payment केल्यानंतर:
📸 Payment Screenshot
👤 तुमचे Full Name
📱 Mobile Number
हे सर्व WhatsApp वर पाठवा.
✅ तुमची Booking Confirm करा
🎯 तुमच्या Business ला Instagram वर Grow करण्यासाठी तयार व्हा! 🚀📈
🔥 DON’T JUST WATCH REELS… LEARN TO CREATE THEM! 🎥🔥
#️⃣

27/08/2026
27/08/2026

🚀 AI मुळे DIGITAL MARKETING आता खूपच सोपे झाले आहे!
❓ ENGLISH येत नाही?
❌ TECHNICAL KNOWLEDGE नाही?
तरीही तुम्ही स्वतःच्या BUSINESS साठी
📱 FACEBOOK + INSTAGRAM + WHATSAPP MARKETING शिकू शकता.
🎯 या 1-Day Practical Training मध्ये शिका:
✅ STEP-BY-STEP DIGITAL MARKETING
🤖 AI चा Practical वापर
📘 FACEBOOK & INSTAGRAM MARKETING
💬 WHATSAPP MARKETING
🎯 LEAD GENERATION
💻 PRACTICAL IMPLEMENTATION
🤝 TOTAL HAND HOLDING SUPPORT
🎥 Recording पाहून शिकण्यापेक्षा, प्रत्यक्ष करून शिकण्याचा अनुभव घ्या!
📍 PUNE
📅 19 सप्टेंबर 2026
⏰ 9:00 AM TO 6:00 PM
💻 सोबत LAPTOP असेल तर घेऊन या.
👤 Suniel S Sutar
🏆 India's Best Spiritual Mind Trainer & AI Business Coach
💼 25+ Years of Business Experience
🔥 PUNE मध्ये DIGITAL MARKETING Practical पद्धतीने शिकायचे असेल तर हा Workshop तुमच्यासाठी आहे.




















Address

Sion
Mumbai
400022

Alerts

Be the first to know and let us send you an email when Smart Mind posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Smart Mind:

Shortcuts

Share