14/04/2020
🚨🚨🚨
भारतीय असाल तर एक गोष्ट नेहमी लक्षात घ्या
आज प्रत्येक व्यक्ती हा आपापले नुकसान सांगत आहे.. आणि प्रत्येक व्यक्ती शासनाकडे मदत अपेक्षित करत आहे...
कोरोना सोबत युद्ध हे फक्त शासनाचं युद्ध आहे की प्रत्येक भारतीयांनचं... हेच लोकांना कळत नाही आहे...
प्रत्येकाला फक्त नुकसान भरपाई हवी आहे...
पण डोकं ठिकाणावर ठेऊन नीट विचार करावा...
●शासनाकडे जमा होणार टॅक्स बंद
● रेल्वे, विमान, शासकीय कार्यालये बंद
● मोफत आरोग्य केंद्र सुरू, मोफत जेवण सुरू , EMI बंद, तुमच्या account मध्ये थोडेफार पैसे टाकले जाताय,
● कर्जमाफी केल्या जाताय..
● आपल्याला सगळ्या सुविधा पुरवल्या जाताय...
तरी लोकांना नुकसान भरपाई पाहिजे आहे...
शासनाकडे एवढा पैसे येणार कुठून थोडा तरी विचार करावा...
त्यामुळे अपेक्षा थोड्या कमी करा... यामध्ये शेतकरी असो ... तो कर्मचारी असो...हातमजुरी करणारा असो... किंवा भीक मागून पोट भरणारा असो.... यामध्ये सर्वांचे नुकसान आहेत....
अगोदर जीव वाचवायला शिका मग पैसा पैसा करा... जीव असेल तर असे 56 नुकसान तुम्ही भरून काढणार....
पण तोच नसेल.. घरात कुणाचा जीव गेला तर ते नुकसान भरपाई कोण करेल... शासन करेल....
त्यामुळे डोकं ठिकाणावर ठेऊन अपेक्षा ठेवा..
हा प्रॉब्लेम शासनाचा नाही फक्त... तर तो प्रत्येक भारतीय व्यक्तीचा आहे...
जीवन आहे हे यात नुकसान फायदा हा होणारच आहे... पण प्रत्येक वेळा जर तुम्ही शासनाकडेच अपेक्षा करणार.... तर तुम्हाला भारतीय म्हणून घेण्याचा काहीच अधिकार नाही आहे...
माझ्या या बोलण्याचा खूप जणांना बोचेल पण जो खरचं जागृत भारतीय असेल त्याला नक्की पटेल....
अमेरिका इटली चीन सारखे महान आणि high technology असलेल्या देशांमध्ये फक्त 15 दिवसात तेथे रोज चे हजारोच्या घरात कोरोना ग्रस्त नागरिक सापडत आहे.. तरी आपल्या शासनाने हे प्रमाण किती रोखून ठेवले आहेत...
त्याचा अभिमान मानायचा सोडून प्रत्त्येक जण फक्त स्वतःचे रड गाऱ्हाणे सांगत आहे...
त्यामुळे आपणास सर्वांना आग्रहाची विनंती आहे... support करा शासनाला... आणि रड गाऱ्हाणे सांगून शासनाला कमजोर बनवू नका...आपले सर्वांचे सहकार्यच आपली नुकसान भरपाई आहे...