06/10/2026
आई 🥰🧿🌸
Ustattoostudio #
Artistartsb
मूल जगात येण्यापूर्वीच, म्हणजेच ती गरोदर असतानापासूनच, आईचे आपल्या बाळावर जीवापाड प्रेम जडलेले असते. न पाहिलेल्या, न अनुभवलेल्या जीवासाठी ती नऊ महिने अनेक त्रास सहन करते आणि तरीही तिच्या मनात फक्त आणि फक्त प्रेमाचीच भावना असते.
"जगात येण्याआधी ज्याने या जगाचा विचार केला नाही, अशा जीवाला न पाहता ज्या माऊलीने हृदयाशी कवटाळले, ते म्हणजे आईचे प्रेम."
"गर्भामध्ये असतानाच ज्याने माझ्या प्रत्येक श्वासावर ताबा मिळवला, त्या माझ्या आईला वंदन.