20/10/2026
रावणाचा पुतळा दरवर्षी जाळतो… पण मनातील भेदभावाचा रावण कधी जाळणार?
नऊ दिवस देवीची पूजा करायची आणि गर्भातील मुलगी नको म्हणायचं… ही कसली भक्ती?
या विजयादशमीला स्त्रीभ्रूणहत्या, गर्भलिंग निदान आणि मुलगा-मुलगी भेदभावाच्या मानसिकतेचं दहन करूया!
मुलगी वाचवा, मुलगी शिकवा… हाच खऱ्या विजयादशमीचा संकल्प!
#विजयादशमी #दसरा #स्त्रीभ्रूणहत्या