13/05/2026
१३ वर्षांचा प्रवास…
विश्वास, सुरक्षितता आणि ममत्वाचा..!
आईच्या चेहऱ्यावरच्या समाधानाचा…
आणि नवजात बाळाच्या पहिल्या निरागस हास्याचा..!
१३ वर्षांपूर्वी एक स्वप्न पाहिलं होतं —
ग्रामीण भागातील प्रत्येक आईला
दर्जेदार, सुरक्षित आणि विश्वासार्ह मातृत्वसेवा मिळावी..!
आज दीपक हॉस्पिटल व प्रसूतीगृह व सोनोग्राफी सेंटर
या स्वप्नपूर्तीच्या प्रवासाला १३ वर्षे पूर्ण झाली आहेत.
या काळात हजारो माता-पित्यांच्या आनंदाचे क्षण अनुभवले,
असंख्य नवजीवनांचे स्वागत केले
आणि अनेक कुटुंबांच्या विश्वासाचा भाग बनलो..!
आई आणि बाळाच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत
आम्ही आधुनिक वैद्यकीय सुविधांसह सेवा देत आहोत —
3D / 4D सोनोग्राफी,
हृदय तपासणीसाठी 2D Echo,
दुर्बिणीद्वारे विविध शस्त्रक्रिया
आणि सुरक्षित प्रसूतीसाठी सुसज्ज सुविधा…
“सुरक्षित माता आणि निरोगी बाळ”
हेच आमच्या सेवेमागचं खरं ध्येय आहे.
गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवेच्या आमच्या प्रयत्नांना
‘Manyata Certification’ ने सन्मानित करण्यात आलं,
ही आपल्या विश्वासाचीच पावती आहे..!
रुग्णसेवा अधिक सुलभ व्हावी म्हणून
MDIndia, Oriental Insurance आणि National Insurance
यांच्या माध्यमातून Cashless सुविधा उपलब्ध आहेत.
या १३ वर्षांत आम्ही केवळ एक हॉस्पिटल राहिलो नाही…
तर अनेक कुटुंबांच्या आनंदाच्या प्रवासातील
एक विश्वासू साथीदार बनलो..!
आज या खास दिवशी
आपल्या प्रेमासाठी, विश्वासासाठी
आणि कायम दिलेल्या साथीसाठी
मनःपूर्वक धन्यवाद..!
“हजारो मातांचे आशीर्वाद
आणि नवजात बाळांच्या निरागस हास्यातच
आमच्या सेवेला खरा अर्थ मिळतो…!"
- डॉ. आश्रुबा जायभाये (MBBS)
- डॉ. दीपक आश्रुबा जायभाये ( MBBS, DGO)
- डॉ. आरती दीपक जायभाये (MBBS,MS,DNB)
- श्री. प्रवीण विठ्ठल फुंदे (D.Pharm)
- श्री. प्रदीप विठ्ठल फुंदे ( B.Pharm)
- श्री देवानंद बडे ( Laboratory Techician)
-
निरोगी मातृसुख
देणारं आरोग्यछत्र..!
-
दीपक हॉस्पिटल व प्रसूतीगृह,
व सोनोग्राफी सेंटर
-2 D Echo सेंटर
-
नाथनगर, शेवगांव रोड, पाथर्डी. जि. अहमदनगर.
फोन - 7738567021 , 9356709232