Venkateshwara Diagnostics

Call Directions Contact the business

Venkateshwara Diagnostics Medical Services Pathology Lab, Cardiogram, Digital X Ray

16/10/2026
सध्याच्या वातावरणात ताप आला की आपण फक्त औषध घेऊन उपचार होईल असे समजतो पण ताप येण्यामागचं कारण प्रत्येक वेळी सारखं असेलच ...
21/09/2026

सध्याच्या वातावरणात ताप आला की आपण फक्त औषध घेऊन उपचार होईल असे समजतो पण ताप येण्यामागचं कारण प्रत्येक वेळी सारखं असेलच असं नाही. त्या करणांमध्ये Dengue किंवा Malaria सुद्धा असू शकतात. त्यामुळे स्वतःहून औषधं घेण्यापेक्षा योग्य तपासणी करून कारण समजून घेणं महत्त्वाचं आहे.

त्यासाठी Venkateshwara Diagnostics येथे रक्ताची तपासणी करून घ्या आणि अचूक reports च्या आधारे गंभीर आजारांवर मात करा.

आजच संपर्क करा: +91- 7447210421
test moderntech venkateshwara ambegaon medicine hearthealth healthtips

सणासुदीचे दिवस आले की प्रसाद आणि गोडधोड आलंच! सणांच्या दिवसांत गोड आणि तेलकट पदार्थ नेहमीपेक्षा जास्त खाल्ले जातात. आहार...
16/09/2026

सणासुदीचे दिवस आले की प्रसाद आणि गोडधोड आलंच! सणांच्या दिवसांत गोड आणि तेलकट पदार्थ नेहमीपेक्षा जास्त खाल्ले जातात. आहारातील अशा सवयींचा परिणाम आपल्या Cholesterol आणि एकूण आरोग्यावर होऊ शकतो. म्हणून सणांचा आनंद घेताना आरोग्याकडेही थोडं लक्ष द्या. त्यासाठी Venkateshwara Diagnostics येथे Lipid Profile Test, Heart Test आणि Full Body Check-Up करून आपल्या आरोग्याची माहिती जाणून घ्या.

गोडधोडाचा आनंद घ्या, पण आरोग्यही नक्की जपा.

मुलांचे आरोग्य हे त्यांच्या शिक्षणाइतकेच महत्त्वाचे आहे. School Preventive Health Check-Up दवारे विदयार्थ्यांच्या आरोग्य...
28/07/2026

मुलांचे आरोग्य हे त्यांच्या शिक्षणाइतकेच महत्त्वाचे आहे. School Preventive Health Check-Up दवारे विदयार्थ्यांच्या आरोग्याची नियमित तपासणी करून संभाव्य समस्यांचे लवकर निदान करता येते. निरोगी विद्यार्थी म्हणजे सक्षम भविष्य.
आजच संपर्क करा: +91- 7447210421
test moderntech venkateshwara ambegaon medicine hearthealth healthtips

कर्मचारी कामावर रुजू करण्यापूर्वी आरोग्याची तपासणी करून घेणं सर्वात महत्त्वाचं आहे. जर आरोग्य उत्तम असेल तर कामही परिणाम...
21/07/2026

कर्मचारी कामावर रुजू करण्यापूर्वी आरोग्याची तपासणी करून घेणं सर्वात महत्त्वाचं आहे. जर आरोग्य उत्तम असेल तर कामही परिणामकारकच होणार यात शंका नाही. व्यंकटेश्वरा डायग्नोस्टिक्सची Pre-Employment Medical Fitness Check-Up Camp साठी आजच नोंदणी करा आणि तपासणीवर योग्य सवलतीचाही लाभ घ्या.
आजच संपर्क करा: +91- 7447210421
test moderntech venkateshwara ambegaon medicine hearthealth healthtips

Address

First Floor, Dhoka Heights, Dattanagar Chowk/Ambegaon Bk. Road, Dattanagar Chowk, Ambegaon Bk
Pune
411046

Opening Hours

Monday 8am - 9pm
Tuesday 8am - 9pm
Wednesday 8am - 9pm
Thursday 8am - 9pm
Friday 8am - 9pm
Saturday 8am - 9pm
Sunday 8am - 2pm

Telephone

+919922553134

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Venkateshwara Diagnostics posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Venkateshwara Diagnostics:

Shortcuts

Share