Chhaya - Amrut Clinic

Call Directions Website Contact the business

Chhaya - Amrut Clinic Welcome to Chhaya-Amrut Clinic Ayurved & Panchakarma Center! At Chhaya-Amrut, we are committed to nurturing health naturally at every stage of life.

Specializing in primary healthcare services, Suvarna Prashan for children aged 0-16 years, Ayurvedic consultation, treatment, and medicine, ensuring holistic well-being. Chhaya-Amrut Ayurved & Panchakarma Clinic, located near Cipla Foundation in Warje, Pune, is a trusted destination for holistic and authentic Ayurvedic healthcare. Under the guidance of Dr. Rashmi Arbat (BAMS, MD Ayurveda Medicine, CGO, CCS), with over 8 years of clinical experience, the clinic offers personalized treatments rooted in classical Ayurveda and modern understanding. We specialize in Ayurvedic consultations, Panchakarma therapies, and Suvarna Prashan for child immunity and overall development, with a strong focus on preventive care and long-term wellness.

27/10/2026

Exhibition Guest # Sanai ChoughadeFame - Bhanu Aaji #
Radhika Chavhan.

🪔 उडान प्रस्तुत दिवाळी प्रदर्शन! 🎉✨ या दिवाळीत भेट द्या — आरोग्य आणि परंपरेची!🌿 AAYUJYOT अभ्यंग संस्कार वेलनेस किट्स🎁 दि...
27/10/2026

🪔 उडान प्रस्तुत दिवाळी प्रदर्शन! 🎉

✨ या दिवाळीत भेट द्या — आरोग्य आणि परंपरेची!

🌿 AAYUJYOT अभ्यंग संस्कार वेलनेस किट्स
🎁 दिवाळी गिफ्टिंग | आयुर्वेदिक उत्पादने | कांस्य थाळी फूट मसाज | कॉर्पोरेट गिफ्टिंग

📅 दिनांक: ३० व ३१ ऑक्टोबर आणि १ नोव्हेंबर २०२६
⏰ वेळ: सकाळी ११ ते रात्री ९
📍 स्थळ: हर्षल हॉल, कर्वे रोड, पुणे
🏷️ स्टॉल क्रमांक: ६९

आपल्या सर्वांच्या भेटीची पुन्हा एकदा आतुरतेने वाट पाहत आहोत! 🙏

🌿 AAYUJYOT Healthcare Solutions Pvt. Ltd.
🏥 छाया-अमृत आयुर्वेद व पंचकर्म केंद्र

20/10/2026

🎉 दिवाळी अभ्यंग महोत्सव 🎉

🌿 आरोग्य आणि आनंदाचा अनुभव – प्रत्येक पॅकेजसह

✨ फॅमिली वेलनेस | अभ्यंगस्नान | कपल वेलनेस
🌸 ब्यूटी & ग्लो | मिनी डिटॉक्स

✨ संपूर्ण वेलनेस अनुभव – तुमच्यासाठी आणि तुमच्या प्रियजनांसाठी

📲 आजच बुक करा – स्कॅन QR कोड: https://forms.gle/dQSFLEx18QY6yxKk9

📞 अधिक माहितीसाठी संपर्क: +91 75005 50038

🏥 छाया अमृत आयुर्वेद व पंचकर्म केंद्र
📍 पुणे, महाराष्ट्र

#दिवाळीअभ्यंगमहोत्सव

18/10/2026

🌟 सुवर्णप्राशन संस्कार | रवीपुष्यामृत योग 🌟

आयुर्वेदिक परंपरेतील एक विशेष संस्कार

🌕 रवीपुष्यामृत योग (शुभ)
📅 रविवार, ०१ नोव्हेंबर २०२६
🕥 सकाळी १०:०० ते सायं. ७:३० पर्यंत

📢 आजच आपल्या बाळाची नोंदणी करा!
💬 WhatsApp: 075005 50038
📝 नोंदणी फॉर्म / पार्सल करिता: https://forms.gle/MtzWk7KFCtfJBueA9

🏥 छाया अमृत आयुर्वेद व पंचकर्म केंद्र,
📍 पुणे, महाराष्ट्र
🌐 www.chhayaamrutayurved.com

🪔 या दिवाळीत भेट द्या — आरोग्य, परंपरा आणि आपुलकीची! ✨🌿 AAYUJYOT अभ्यंग संस्कारपारंपरिक अभ्यंग स्नानाच्या परंपरेतून प्रे...
15/10/2026

🪔 या दिवाळीत भेट द्या — आरोग्य, परंपरा आणि आपुलकीची! ✨

🌿 AAYUJYOT अभ्यंग संस्कार
पारंपरिक अभ्यंग स्नानाच्या परंपरेतून प्रेरित, आयुर्वेदावर आधारित खास दिवाळी भेट. 🎁

स्वतःसाठीही खास आणि आपल्या प्रियजनांना दिवाळी भेट देण्यासाठीही सुंदर पर्याय. 🎁

🚚 संपूर्ण भारतात Home Delivery उपलब्ध
Courier charges delivery location नुसार लागू होतील.

📞 ऑर्डरसाठी संपर्क: +91 82610 48535

आयुज्योत हेल्थकेअर सोल्युशन्स प्रा. लि.

Tradition • Wellness • Togetherness

12/10/2026
🔔 𝙸𝚝'𝚜 𝚃𝚘𝚍𝚊𝚢 🔔 🌟 सुवर्णप्राशन संस्कार 🌟🌕  पुष्य नक्षत्र योग📅  सोमवार, ०५ ऑक्टोबर २०२६🕥  सकाळी १०:०० ते सायंकाळी ७:३० 🏥  ...
05/10/2026

🔔 𝙸𝚝'𝚜 𝚃𝚘𝚍𝚊𝚢 🔔

🌟 सुवर्णप्राशन संस्कार 🌟

🌕 पुष्य नक्षत्र योग
📅 सोमवार, ०५ ऑक्टोबर २०२६
🕥 सकाळी १०:०० ते सायंकाळी ७:३०

🏥 छाया अमृत आयुर्वेद व पंचकर्म केंद्र,
📍 पुणे, महाराष्ट्र
075005 50038

✨ *पुणेकरांनो, आम्ही येतोय!* ✨🌿 या दिवाळीत आयुर्वेद, आरोग्य आणि आकर्षक भेटवस्तूंचा आनंद घ्या 𝐀𝐀𝐘𝐔𝐉𝐘𝐎𝐓 सोबत!🪔 *दिवाळी वेल...
02/10/2026

✨ *पुणेकरांनो, आम्ही येतोय!* ✨

🌿 या दिवाळीत आयुर्वेद, आरोग्य आणि आकर्षक भेटवस्तूंचा आनंद घ्या 𝐀𝐀𝐘𝐔𝐉𝐘𝐎𝐓 सोबत!

🪔 *दिवाळी वेलनेस किट्स | 🌿 आयुर्वेदिक उत्पादने | 🦶 कांस्य थाळी फूट मसाज | 🎁 कॉर्पोरेट गिफ्टिंग*

🎉 _खास प्रदर्शन ऑफर्स!_

📅 *९, १० व ११ ऑक्टोबर २०२६*
📍 सिद्धी बँक्वेट्स, डी. पी. रोड, एरंडवणे, पुणे
📌 *आमच्या स्टॉल F1 ला नक्की भेट द्या!*

💚 𝐀𝐀𝐘𝐔𝐉𝐘𝐎𝐓 – आरोग्याकडे एक पाऊल!

Bhingree Lifestyle Exhibition


# CHHAYAMRUTCLINIC

🪔 या दिवाळीत भेट द्या — आरोग्य, परंपरा आणि आपुलकीची! ✨🌿 AAYUJYOT अभ्यंग संस्कारपारंपरिक अभ्यंग स्नानाच्या परंपरेतून प्रे...
30/09/2026

🪔 या दिवाळीत भेट द्या — आरोग्य, परंपरा आणि आपुलकीची! ✨

🌿 AAYUJYOT अभ्यंग संस्कार
पारंपरिक अभ्यंग स्नानाच्या परंपरेतून प्रेरित, आयुर्वेदावर आधारित खास दिवाळी भेट. 🎁

📍 स्टॉल F1 | सिद्धी बँक्वेट्स, एरंडवणे, पुणे
📅 ९, १० व ११ ऑक्टोबर २०२६

💚 आपली भेट आमच्यासाठी आनंदाची!

𝘛𝘳𝘢𝘥𝘪𝘵𝘪𝘰𝘯 • 𝘞𝘦𝘭𝘭𝘯𝘦𝘴𝘴 • 𝘛𝘰𝘨𝘦𝘵𝘩𝘦𝘳𝘯𝘦𝘴𝘴



🪔 या दिवाळीत भेट द्या — आरोग्य आणि परंपरेची!सादर करत आहोत AAYUJYOT अभ्यंग संस्कार — पारंपरिक अभ्यंग स्नानाची परंपरा जपणा...
29/09/2026

🪔 या दिवाळीत भेट द्या — आरोग्य आणि परंपरेची!

सादर करत आहोत AAYUJYOT अभ्यंग संस्कार — पारंपरिक अभ्यंग स्नानाची परंपरा जपणारी, आयुर्वेदावर आधारित खास दिवाळी भेट.

🎁 कर्मचारी, ग्राहक, व्यावसायिक सहकारी आणि आपल्या प्रियजनांसाठी एक सुंदर व आरोग्यदायी भेट.

✨ कॉर्पोरेट व मोठ्या प्रमाणातील ऑर्डर्स सुरू आहेत.

ऑर्डर किंवा अधिक माहितीसाठी “Interested” असा रिप्लाय करा किंवा आवश्यक बॉक्सची संख्या कळवा.

Tradition • Wellness • Togetherness

AAYUJYOT Healthcare Solutions Pvt. Ltd.
📞 +91 82610 48535
✉️ [email protected]

Address

Ground Floor, Abhijit Apartment, Near Cipla Foundation, Warje
Pune
411058

Opening Hours

Monday 10am - 2pm
5pm - 7pm
Tuesday 12am - 2am
5am - 7am
Wednesday 12am - 2am
5am - 7am
Thursday 12am - 2am
5am - 7am
Friday 12am - 2am
5am - 7am
Saturday 12am - 2am
5am - 7am

Telephone

+917500550038

Alerts

Be the first to know and let us send you an email when Chhaya - Amrut Clinic posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Chhaya - Amrut Clinic:

Shortcuts

Share

Nearby health & beauty businesses