18/06/2026
स्मिता कुलकर्णी यांच्या अनाहत अभ्यास वर्गातर्फे दरवर्षी महिनाभर "योग महोत्सव" हा online workshop उपक्रम घेण्यात येतो.
यावर्षी या उपक्रमाअंतर्गत मला "आरोग्यासाठी संगीतोपचार " या विषयावर कार्यशाळा घेण्याची संधी दिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.