Ved Healthcares Naturopathy & Neurotherapy

Call Directions Website Contact the business

Ved Healthcares Naturopathy & Neurotherapy 1. Mfg & Sales of Alkaline Living Water Purifier
2. Natural Food Product
3. Treat Life Style Diseases

🌿 डिटॉक्स का गरजेचे आहे? 🌿चुकीच्या जीवनशैलीमुळे शरीरात साठलेले विषारी घटक तुमच्या आरोग्यावर नकारात्मक परिणाम करतात. जंक ...
13/12/2024

🌿 डिटॉक्स का गरजेचे आहे? 🌿
चुकीच्या जीवनशैलीमुळे शरीरात साठलेले विषारी घटक तुमच्या आरोग्यावर नकारात्मक परिणाम करतात. जंक फूड, केमिकलयुक्त अन्न, प्रदूषण आणि मानसिक ताणामुळे तुमचं शरीर कमजोर होतं.

✨ डिटॉक्स ही शरीराची गरज आहे!
आता फक्त १५ दिवसांत तुमचं शरीर रीसेट करा आणि निरोगी जीवनशैलीची सुरुवात करा!

15-Day Virtual Body Detox Program
Ved Healthcares Naturopathy आणि VedzHeal द्वारे आयोजित, पूर्णपणे नैसर्गिक आणि प्रभावी उपाय.

📅 कधी: नोंदणी केल्यानंतर त्वरित
💻 कुठे: १००% ऑनलाइन – घरबसल्या सहभागी व्हा
💰 नोंदणी फी: फक्त ₹४९९

💪 तुम्हाला मिळेल:
✅ नैसर्गिक डिटॉक्स तंत्र
✅ उर्जेत आणि जीवनशक्तीत वाढ
✅ शरीराच्या संतुलनात सुधारणा

📞 मर्यादित स्लॉट उपलब्ध!
आत्ताच नोंदणी करा!
कॉल/व्हॉट्सअ‍ॅप: +91 7709 230 156

✨ नोंदणीसाठी लिंक: https://forms.gle/3igVDHmXKJRCemkw6

आता वेळ आहे आपल्या आरोग्याचा पुनर्निर्माण करण्याची! 🌟 थांबू नका – आजच डिटॉक्स सफर सुरू करा!

🌿 फक्त १५ दिवसांत तुमच्या आरोग्यात बदल करा! 15-Day Virtual Body Detox Program 🌿  Ved Healthcares Naturopathy आणि VedzHea...
12/12/2024

🌿 फक्त १५ दिवसांत तुमच्या आरोग्यात बदल करा! 15-Day Virtual Body Detox Program 🌿
Ved Healthcares Naturopathy आणि VedzHeal द्वारे आयोजित वर्च्युअल बॉडी डिटॉक्स प्रोग्रॅममध्ये सामील व्हा आणि आपल्या शरीराला नैसर्गिकरित्या रीसेट करा.

📅 कधी: नोंदणी केल्यानंतर त्वरित
💻 कुठे: १००% ऑनलाइन – कुठूनही जॉईन करा
💰 नोंदणी: फक्त ₹४९९

💪 तुम्हाला मिळेल:
✅ नैसर्गिक डिटॉक्स
✅ ऊर्जा आणि जीवनशक्तीमध्ये वाढ
✅ संतुलन आणि आरोग्यात सुधारणा

📞 मर्यादित स्लॉट! आत्ताच नोंदणी करा!
कॉल/व्हॉट्सअ‍ॅप: +91 7709 230 156

✨ येथे नोंदणी करा: (https://forms.gle/3igVDHmXKJRCemkw6) ✨

✨ आता तुमच्या आरोग्याचा आणि ऊर्जा यांचा पुनर्निर्माण करण्याचा वेळ आहे! थांबू नका – आजच तुमचा डिटॉक्स सफर सुरू करा! ✨

🌿 सिर्फ 15 दिनों में अपने स्वास्थ्य को बदलें! 15-Day Virtual Body Detox Program 🌿  Ved Healthcares Naturopathy & VedzHea...
06/12/2024

🌿 सिर्फ 15 दिनों में अपने स्वास्थ्य को बदलें! 15-Day Virtual Body Detox Program 🌿
Ved Healthcares Naturopathy & VedzHeal द्वारा आयोजित वर्चुअल बॉडी डिटॉक्स प्रोग्राम में शामिल होइए और अपने शरीर को प्राकृतिक रूप से रीसेट कीजिए।

📅 कब: रेजिस्ट्रेशन के बाद
💻 कहाँ: 100% ऑनलाइन – कहीं से भी जुड़ें
💰 पंजीकरण: केवल ₹499

💪 आपको मिलेगा:
✅ प्राकृतिक डिटॉक्स
✅ ऊर्जा और जीवनशक्ति में वृद्धि
✅ संतुलन और स्वास्थ्य में सुधार

📞 सीमित स्लॉट! अभी पंजीकरण करें!
कॉल/व्हाट्सएप: +91 7709230156

✨ यहाँ पंजीकरण करें:(https://forms.gle/3igVDHmXKJRCemkw6) ✨

✨ अब समय है एक स्वस्थ और ऊर्जावान बनने का! इंतजार मत कीजिए – आज ही अपना डिटॉक्स सफर शुरू करें! ✨

𝗗𝗼𝘄𝗻𝗹𝗼𝗮𝗱 𝘁𝗵𝗲 𝗙𝗿𝗲𝗲 𝗲-𝗕𝗼𝗼𝗸𝐋𝐢𝐯𝐢𝐧𝐠 𝐖𝐚𝐭𝐞𝐫: 𝐇𝐲𝐝𝐫𝐚𝐭𝐞 𝐭𝐨 𝐇𝐞𝐚𝐥  𝐵𝑦 𝐷𝑟. 𝐽𝑖𝑡𝑒𝑛𝑑𝑟𝑎 𝑊𝑎𝑙𝑢𝑛𝑗𝑫𝒊𝒔𝒄𝒐𝒗𝒆𝒓 𝒕𝒉𝒆 𝑺𝒆𝒄𝒓𝒆𝒕𝒔 𝒕𝒐 𝑶𝒑𝒕𝒊𝒎𝒂𝒍 𝑯𝒆𝒂𝒍𝒕𝒉 𝒘𝒊𝒕𝒉...
15/10/2024

𝗗𝗼𝘄𝗻𝗹𝗼𝗮𝗱 𝘁𝗵𝗲 𝗙𝗿𝗲𝗲 𝗲-𝗕𝗼𝗼𝗸

𝐋𝐢𝐯𝐢𝐧𝐠 𝐖𝐚𝐭𝐞𝐫: 𝐇𝐲𝐝𝐫𝐚𝐭𝐞 𝐭𝐨 𝐇𝐞𝐚𝐥 𝐵𝑦 𝐷𝑟. 𝐽𝑖𝑡𝑒𝑛𝑑𝑟𝑎 𝑊𝑎𝑙𝑢𝑛𝑗

𝑫𝒊𝒔𝒄𝒐𝒗𝒆𝒓 𝒕𝒉𝒆 𝑺𝒆𝒄𝒓𝒆𝒕𝒔 𝒕𝒐 𝑶𝒑𝒕𝒊𝒎𝒂𝒍 𝑯𝒆𝒂𝒍𝒕𝒉 𝒘𝒊𝒕𝒉 𝑳𝒊𝒗𝒊𝒏𝒈 𝑾𝒂𝒕𝒆𝒓! 𝑼𝒏𝒍𝒐𝒄𝒌 𝒕𝒉𝒆 𝑷𝒐𝒘𝒆𝒓 𝒐𝒇 𝑯𝒚𝒅𝒓𝒂𝒕𝒊𝒐𝒏 𝒇𝒐𝒓 𝒀𝒐𝒖𝒓 𝑩𝒐𝒅𝒚'𝒔 𝑽𝒊𝒕𝒂𝒍𝒊𝒕𝒚 𝒂𝒏𝒅 𝑾𝒆𝒍𝒍𝒏𝒆𝒔𝒔.

प्रिय आप्तजनांस,
आदरणीय डॉ. जितेंद्र वाळुंज यांनी पिण्यासाठी लिविंग वॉटर (जिवंत पानी ) आणि नैसर्गिक अल्कलाइन पाणी Living Water: Hydrate to Heal हे अत्यंत महत्वाचे पुस्तक लिहिले आहे, ज्यात पिण्याच्या पाण्याविषयी अत्यंत महत्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत.
आरोग्या विषयी आपली रोगप्रतिकारक शक्ती हा भविष्यातील येणाऱ्या परिस्थितीचा विचार करता अत्यंत महत्वाचा विषय आहे. आपल्याकडे नैसर्गिक अन्नधान्य, नैसर्गिक मिष्टान्न व नैसर्गिक सौंदर्यप्रसाधने उपलब्ध आहेत त्यात पिण्यासाठी नैसर्गिक अल्कलाईन पाणी मिळाले तर आरोग्यसंपन्नता प्राप्त करण्यासाठी वरदान ठरेल. हे पुस्तक तुम्हाला पाण्याच्या शुद्धतेविषयी नवी दृष्टी देईल आणि तुमच्या कुटुंबाच्या आरोग्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल. हे सर्व मी माझ्या स्वानुभवातून सांगत आहे.
आम्ही हे पुस्तक तुम्हाला मोफत पाठवत आहोत. पिण्याच्या पाण्याच्या या अनमोल माहितीचा लाभ घ्या!
👉 पुस्तक डाउनलोड करण्यासाठी लिंक ला क्लिक करावे.
Download the eBook ( https://www.vedzheal.com/ebook/livingwater )

सस्नेह शुभेच्छांसह!
डॉ. जितेंद्र वाळुंज
डॉ. वैष्णवी वाळुंज

संपर्क: संतोष मार्के
8286902321

I'm excited to share a free eBook that introduces you to Living Water and its health benefits. Learn how to enjoy Natura...
14/10/2024

I'm excited to share a free eBook that introduces you to Living Water and its health benefits. Learn how to enjoy Naturally Alkaline, Living Water at home!

👉 Download the eBook ( https://www.vedzheal.com/ebook/livingwater )

Feel free to contact me if you have any questions.

Best regards,
Dr. Jitendra Walunj -
+91 8796 53 5529
Dr. Vaishnavi Walunj -
+91 7709 23 0156

Pay careful attention to your drinking water. What is the TDS (Total Dissolved Solids) of your water? Is your water alka...
06/10/2024

Pay careful attention to your drinking water. What is the TDS (Total Dissolved Solids) of your water? Is your water alkaline or acidic? And what is the pH level of your water? Just check these parameters.


आपल्या पिण्याच्या पाण्याकडे जागरूकतेने लक्ष द्यावे. आपल्या पाण्याचा TDS किती आहे? आपला पाणी अल्कलाईन आहे की ऍसिडीक आहे? आणि आपल्या पाण्याचा PH किती आहे एवढं फक्त तपासून बघावे.


"Your All-in-One Solution for Health, Wellness, and Financial Growth!"                                                  ...
06/10/2024

"Your All-in-One Solution for Health, Wellness, and Financial Growth!"

आरोग्य म्हणजे काय? सुश्रुत संहिता सूत्रस्थान मध्ये पुढील श्लोक आरोग्याची परिपूर्ण व्याख्या करतो आहे.       समदोषः समाग्न...
05/10/2024

आरोग्य म्हणजे काय? सुश्रुत संहिता सूत्रस्थान मध्ये पुढील श्लोक आरोग्याची परिपूर्ण व्याख्या करतो आहे.
समदोषः समाग्निश्च, समधातुमलक्रियः। प्रसन्नात्मेन्द्रिय मनाः स्वस्थ इत्यभिधीयते।। (सू.सू.१/२/४४)म्हणजेच (त्रिदोष, पंचमग्नी, सप्तधातु, मलादी उत्सर्जन आणि आत्मा, इंद्रिये आणि मन यांचे संतुलन हे संपूर्ण आरोग्याचे लक्षण आहे.)
आपलं आरोग्य हीच सर्वात मोठी संपत्ती आहे. ह्या आरोग्यासाठी चहूबाजूंनी विचार करणे गरजेचे आहे. आज आपण योगाच्या माध्यमातून आरोग्य सांभाळण्याचा प्रयास करत आहोत. आज आपल्याकडे सर्व प्रकारचे नैसर्गिक अन्न उपलब्ध आहे, नैसर्गिक मिठाई, नैसर्गिक सौंदर्य प्रसाधने उपलब्ध आहेत, तसेच नैसर्गिक चिकित्सा सुद्धा उपलब्ध आहेत. पण आपल्याकडे नैसर्गिक अल्कलाईन पाणी उपलब्ध नाही. जे अत्यंत महत्त्वाचे आहे.
आपण जे पाणी पीत आहोत ते किती सुरक्षित किंवा पिण्याजोगे आहेत ते आपल्याला माहिती आहे का? रासायनिक खते, औषधे यांचा वापर करून जमीन क्षारपट झालेली आहे. काही गावागावातील विहिरीचे आणि बोअरवेल चे पाणी पिण्यायोग्य राहिलेलेच नाही. लोकं पिण्याचे पाणी विकत घेऊन पित आहेत हि किती दुर्दैवाची गोष्ट आहे. ते पाणी सुद्धा किती पिण्यायोग्य आहे हे तर लोकांना माहिती नाही तसेच प्रदूषित व खनिजद्रव्ये अत्यल्प असणारे पाणी (Demineralized water) किती आजारांच्या समस्यांना उद्भवणार आहे हे सुद्धा माहिती नाही. खूप मोठ्या प्रमाणात क्षार पाण्यामध्ये मिसळले आहे. अमृतासमान निर्मल पाणी जे निसर्गाने फुकट दिलेले आहे ते औद्योगिकीकरणाने आणि शेतातील रसायनांमुळे प्रचंड दूषित झालेले आहे. जलप्रदूषण प्रचंड वाढलेले आहे. पाण्यात Pharmaceutical Drugs, Barium, F***l Matter, Lead, Chloroform, Pesticides, VOC'S (volatile organic compounds- अस्थिर सेंद्रिय संयुगे), Chromium, Parasites, Petroleum Products, Fluoride, Arsenic, Glyphosate, Nitrites, Chlorine, Aluminum, Mercury आणि Atrazine इत्यादी भयंकर गोष्टी आढळून यायला लागल्या आहेत. पिण्याच्या पाण्यात प्रमाणापेक्षा जास्त फ्ल्युओराइड, क्लोरीन आणि पोटॅशियम टाकले जात आहे. या सर्वांचा दुष्परिणाम आपल्या आणि आपल्या मुलांच्या आरोग्यावर होत आहे. किडनी स्टोन सारख्या आजारांनी लोकं ग्रस्त झालेले आहेत. किडनी स्टोन चा Pain काय असतो हे ज्याचे तोच जाणतो. मुलांचे दात लहानपणीच सडायला लागले आहेत. थायरॉईड चे आजार वाढत आहेत. मुळातच हार्मोन्स चे असंतुलन झालेले आहेत. ह्या समस्येवर एकत्र येऊन उपाय काढावे लागणार आहे. त्यासाठी झऱ्यासारखे शुद्ध आणि नैसर्गिक पाणी ते हि घरच्या घरी कसे बनवता येईल यावर आमच्या डॉक्टरांनी The Ultimate "affordable" Solution for Pure, Mineral-Rich Alkaline Water, Structured Water, Living Water Purifier बनविला आहे. निरोगी राहायचं असेल तर आताच्या काळात हा एक सर्वोत्तम पर्याय आहे.
याविषयी डिटेल्स मध्ये माहिती घेण्यासाठी Yoga Nutrition आणि Kitchen Kinetics तर्फे आमच्या परिवारातील सदस्य आणि डॉ. जितेंद्र वाळुंज एकत्रित येऊन एका सेमिनारचे विशेष आयोजन केले होते. त्याचे हे फोटो.


"Your All-in-One Solution for Health, Wellness, and Financial Growth!"                                                  ...
01/10/2024

"Your All-in-One Solution for Health, Wellness, and Financial Growth!"

31/10/2023
03/09/2023

1. Mfg & Sales of Alkaline Living Water Purifier
2. Natural Food Product
3. Treat Life Style Diseases

Address

Sainath Complex, Shop No. 1, Lagad Mala, Nanded Phata, Nanded City Road, Sinhgad Road, Pune/
Pune
411041

Alerts

Be the first to know and let us send you an email when Ved Healthcares Naturopathy & Neurotherapy posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Ved Healthcares Naturopathy & Neurotherapy:

Shortcuts

Share