16/07/2026
आय पी एच, पुणे,
स्वमदत गट अन्वय
विशेष मूल असणाऱ्या पालकांसाठी हा विनामूल्य गट आहे.
विषय:
Feeding behaviours in Children with disabilities/
वर्तन समस्या -जेवण
विशेष गरजा असलेल्या मुलांना दैनंदिन स्वावलंबन शिकताना अनेक अडचणी येतात. त्यात एक महत्त्वाचा भाग म्हणजे जेवण/Feeding habits.
हा विषय कसा हाताळला जावा, व त्यात येणार्या समस्यांवर कशी मात करावी यासाठी आपल्याला आपल्या या महिन्याच्या सत्रात मार्गदर्शन करणार आहेत या क्षेत्रातील ज्येष्ठ तज्ञ
सुनिता लेले मॅडम, ज्येष्ठ ऑक्युपेशनल थेरपिस्ट संध्या परचुरे मॅडम आणि डेव्हलपमेंट पेडिएट्रिशियन डॉ.जाई जोशी
चुकवू नये असे हे सत्र ऑनलाईन असेल आणि चौथ्या शुक्रवारी 4 वाजता असेल ह्याची कृपया नोंद घ्यावी.
वेळ: शुक्रवार,24 जुलै 2026
दुपारी 4 ते 5
समन्वयक: इन्स्टिट्यूट फॉर सायकॉलॉजीकल हेल्थ,
प्लॉट क्रमांक 9, पिनाक कॉलनी, निर्मल सृष्टी सोसायटी समोर,
हॉटेल सरोवर लेन,कर्वेनगर, पुणे-411052
फोन:
स्वमदत गट समन्वयक:
Jayanti Gadgil: 9822322738
Priya Shetti:9890658689
Dr.Vasudha Gokhle: 9657709876
IPH :
9545246222, 9645286622