Swami Vivekanand Ayurvedic Chikitsalay

Call Directions Website Contact the business

Swami Vivekanand Ayurvedic Chikitsalay Dr Ajit Kadam M.D. Ayu
Experienced treatment of Rheumatoid Arthritis. Diabetes, Any Pain. Foot corn

07/10/2026

#आमवातसंधिवातUpchar

आमच्या दवाखान्यामध्ये पुढील आजारांवर खात्रीचे आयुर्वेदिक उपचार केले जातात.

1) तळ पायाच्या कुरुपास वारंवार ब्लेडने कापून, सुईने टोक करून, घरच्या घरी गुळाने चटका देऊन सुद्धा न जाणारे कुरुप किंवा ऑपरेशन करूनही पुन्हा आलेले असेल तर अशा कुरुपा वर आम्ही आयुर्वेदिक पद्धतीने अगदी दहा मिनिटांमध्ये खात्रीने उपचार करीत आहोत.

2) डायबिटीज या आजारामध्ये शुगर लेवल वर लक्ष ठेवून HbA1C Test कडे पेशंट सर्रास दुर्लक्ष करतात असे दिसून येत आहे. परंतु आम्ही आयुर्वेदिक उपचाराद्वारेच आपण घेत असलेल्या डायबिटीस च्या विदेशी औषधांचे प्रमाण हळूहळू कमी करून देत आहोत आणि
HbA1C सुद्धा कमी करुन
देऊ आहोत.

3) Rheumatoid Arthritis र्हुमॅटाॕइड अर्थराइटिस हा एक गंभीर प्रकारचा संधिवात असून. यामधे असह्य अशा तीव्र वेदना होत असतात, वारंवार वेदनेची जागा बदलत असल्यामुळे लोक या आजाराला फिरता वात म्हणतात. विदेशामधे सुद्धा यावर खात्रीचा उपचार नाही. अशा आजारावर सुद्धा आम्ही आयुर्वेदिक पद्धतीने उपचार करून. रुग्णास वेदना कमी करून देण्यात यशस्वी झालेलो आहोत.

5) मुतखड्याचा आजार असेल तर आम्ही आयुर्वेदिक औषधे देऊन खडा सहजासहजी पडून जावा व पुन्हा होऊ नये म्हणून आयुर्वेदिक उपचार करीत आहोत

6) अम्लपित्तासारखा आजार.... दररोज पित्ताची एखादी गोळी खावी लागत असेल.....तरीसुद्धा अशा आजारामध्ये आम्ही पथ्य आहार व आयुर्वेदिक औषधांच्या द्वारे आपले पित्त कायमचे कमी करून देण्यासाठी यशस्वी उपचार करीत आहोत. याचमुळे भविष्यामध्ये होणारे अल्सर, पोटाचा कॅन्सर, रक्ताची उलटी होणे असे गंभीर प्रकार टाळणे सहज शक्य आहे.

7) पोट साफ होत नाही म्हणून लाखो लोक दररोज रात्री औषधे / गोळ्या / चूर्ण इत्यादीचा वापर करीत आहेत. परंतु आम्ही अशी आहार व औषधी योजना करून देतो की तीन महिन्यानंतर, कोणतेही औषध न घेता ही नियमितपणे पोट साफ होऊ लागते. त्यामुळे पोट साफ न झाल्यामुळे होणारे त्रास जसे वाताचे आजार, डोके दुखणे, सांधे दुखणे, अंग दुखणे, आळस व जांभळ्या जास्त येणे इत्यादी इत्यादी त्रास होउच नये म्हणुन उपाय करता येतो.

8) *वजन कमी करण्यासाठीचा राजमार्ग*

वजन वाढले असेल
पोटावर, मांड्या, कंबर, मान इत्यादी ठिकाणी चरबीचे प्रमाण वाढले असेल व भविष्यामध्ये होणारा डायबिटीस
त्वचा विकार
पाळी वेळेवर न येणे
मुल न होणे
गुडघेदुखी
मणक्याचे विकार इत्यादी आजार टाळण्यासाठी वजन कमी करण्याचे विविध उपाय करून झाले असतील.

तर आपण एक वेळ आमच्या पुढील क्रमांकावर फोन करून सविस्तर माहिती घेऊन, आपले वजन खात्रीने कमी करू शकता. याबाबतीत आम्ही आपली निश्चितपणे मदत करू शकतो.

10) खांदादुखी Frozen Shoulder treatment with in 3 visits

11) टाचदुखी Heel pain treatment with in 3 visits

12) सोरायसिस उपचारासाठी एक वेळ भेट द्याल तर आनंदित व्हाल अशी खात्री आहे
जर का आपणास अशा प्रकारचा कोणताही त्रास असेल. तर आपण पुढील क्रमांकावर फोन करून अधिक माहिती घेऊ शकता.

*स्वामी विवेकानंद आयुर्वेद चिकित्सालय*

*अधिक माहिती साठी पुढील फोन नंबर वर फोन करा 9022625216*

http://www.facebook.com/SVACPune

आमच्या दवाखान्यामध्ये पुढील आजारांवर खात्रीचे आयुर्वेदिक उपचार केले जातात.

० कुरुप ० टाचदुखी ० गुडघेदुखी
० खांदादुखी ० कोपरदुखी
० कंबरदुखी
० डायबेटिज II
० Rheumatoid Arthritis
० Acidity / Hyper Acidity
० पोट साफ न होणे

Whatsapp no 9022625216

Whatsapp Link

https://wa.me/message/7CXCY4A5XJE5B1

आमच्या शाखा
० पुणे ०चाकण ० पिंपरी कोलंदर, शिरुर ०शिक्रापुर ०श्रीगोंदा ०रहीमतपूर, सातारा ०विटा & ढालगाव, जि.सांगली ०वारणा कोडोली, कोल्हापुर ० मोरगाव (मुर्थी)

*Swami Vivekanand Ayurved Hospital, Nr Bhakti-Shakti, Nigdi Pune*

Swami Vivekanand Ayurved Hospital, Nr Pargaon Su, *Shrigonda*

Swami Vivekanand Ayurved, Ambethan Chowk, *Chakan*

Vivekanand Nagar, *Vita*, Dist Sangali

Khandekar Corner, *Dhalgaon*, Sangli

*नागजफाटा*, सातारा विजापूर हायवे, नागज, जिल्हा सांगली

Near Shree Ganesh Medical, Amrutnagar Phata, *WaranaNagar*. Kolhapur

Swami Vivekanand Ayurved Clinic, Opp Railway station *Rahimatpur, Satara*

Shree Bhagwatashram Math, Tikona, *PawanaNagar*, Pune

रायगव्हाण , पिंपरी कोलंदर , *शिरूर* श्रीगोंदा रोड, अ. नगर

*बेलवंडी फाटा शिरूर*

*मोरगाव गणपती* , मुर्ठी

Manas Vill, *Khadakwasala Pune*

19/09/2026

# #श्रीगोंदाशिबीर
Whatsapp 9022625216
1) *21 ऑगस्ट 26 (9am ते 9pm) पारगाव सुद्रिक श्रीगोंदा*
2) *22 ऑगस्ट 26 (9am ते 9pm) पारगाव सुद्रिक श्रीगोंदा*
3) *23 ऑगस्ट 26 (11am ते 1pm) बेलवंडी फाटा, शिरूर*
आमच्या दवाखान्यामध्ये पुढील आजारांवर खात्रीचे आयुर्वेदिक उपचार केले जातात.
1) तळ पायाच्या कुरुपास वारंवार ब्लेडने कापून, सुईने टोक करून, घरच्या घरी गुळाने चटका देऊन सुद्धा न जाणारे कुरुप किंवा ऑपरेशन करूनही पुन्हा आलेले असेल तर अशा कुरुपा वर आम्ही आयुर्वेदिक पद्धतीने अगदी दहा मिनिटांमध्ये खात्रीने उपचार करीत आहोत.
2) डायबिटीज या आजारामध्ये शुगर लेवल वर लक्ष ठेवून HbA1C Test कडे पेशंट सर्रास दुर्लक्ष करतात असे दिसून येत आहे. परंतु आम्ही आयुर्वेदिक उपचाराद्वारेच आपण घेत असलेल्या डायबिटीस च्या विदेशी औषधांचे प्रमाण हळूहळू कमी करून देत आहोत आणि
HbA1C सुद्धा कमी करुन
देऊ आहोत.
3) Rheumatoid Arthritis र्हुमॅटाॕइड अर्थराइटिस हा एक गंभीर प्रकारचा संधिवात असून. यामधे असह्य अशा तीव्र वेदना होत असतात, वारंवार वेदनेची जागा बदलत असल्यामुळे लोक या आजाराला फिरता वात म्हणतात. विदेशामधे सुद्धा यावर खात्रीचा उपचार नाही. अशा आजारावर सुद्धा आम्ही आयुर्वेदिक पद्धतीने उपचार करून. रुग्णास वेदना कमी करून देण्यात यशस्वी झालेलो आहोत.
5) मुतखड्याचा आजार असेल तर आम्ही आयुर्वेदिक औषधे देऊन खडा सहजासहजी पडून जावा व पुन्हा होऊ नये म्हणून आयुर्वेदिक उपचार करीत आहोत
6) अम्लपित्तासारखा आजार.... दररोज पित्ताची एखादी गोळी खावी लागत असेल.....तरीसुद्धा अशा आजारामध्ये आम्ही पथ्य आहार व आयुर्वेदिक औषधांच्या द्वारे आपले पित्त कायमचे कमी करून देण्यासाठी यशस्वी उपचार करीत आहोत. याचमुळे भविष्यामध्ये होणारे अल्सर, पोटाचा कॅन्सर, रक्ताची उलटी होणे असे गंभीर प्रकार टाळणे सहज शक्य आहे.
7) पोट साफ होत नाही म्हणून लाखो लोक दररोज रात्री औषधे / गोळ्या / चूर्ण इत्यादीचा वापर करीत आहेत. परंतु आम्ही अशी आहार व औषधी योजना करून देतो की तीन महिन्यानंतर, कोणतेही औषध न घेता ही नियमितपणे पोट साफ होऊ लागते. त्यामुळे पोट साफ न झाल्यामुळे होणारे त्रास जसे वाताचे आजार, डोके दुखणे, सांधे दुखणे, अंग दुखणे, आळस व जांभळ्या जास्त येणे इत्यादी इत्यादी त्रास होउच नये म्हणुन उपाय करता येतो. वजन कमी करण्यासाठीचा राजमार्ग
वजन वाढले असेल
पोटावर, मांड्या, कंबर, मान इत्यादी ठिकाणी चरबीचे प्रमाण वाढले असेल व भविष्यामध्ये होणारा डायबिटीस
त्वचा विकार
पाळी वेळेवर न येणे
मुल न होणे
गुडघेदुखी
मणक्याचे विकार इत्यादी आजार टाळण्यासाठी वजन कमी करण्याचे विविध उपाय करून झाले असतील.
तर आपण एक वेळ आमच्या पुढील क्रमांकावर फोन करून सविस्तर माहिती घेऊन, आपले वजन खात्रीने कमी करू शकता. याबाबतीत आम्ही आपली निश्चितपणे मदत करू शकतो.
10) खांदादुखी Frozen Shoulder treatment with in3 visits
11) टाचदुखी Heel pain treatment with in 3 visits
जर का आपणास अशा प्रकारचा कोणताही त्रास असेल. तर आपण पुढील क्रमांकावर फोन करून अधिक माहिती घेऊ शकता.
अधिक माहिती साठी पुढील फोन नंबर वर फोन करा 9022625216
http://www.facebook.com/SVACPune
#तळपायाचेकुरुप. #टाचदुखी . #खांदादुखी . #डायबेटीजचीऔषधेकमीकरणे. #5ते25kgवजनकमीकरणे. . , . #आयुर्वेदिकउपचारउपलब्ध

गणेश उत्सवाच्या निमित्ताने घरोघरी आपण मुलांना साध्या माती पासून गणेश मूर्ती तयार करण्यास शिकवले पाहिजे या माध्यमातून त्य...
14/09/2026

गणेश उत्सवाच्या निमित्ताने घरोघरी आपण मुलांना साध्या माती पासून गणेश मूर्ती तयार करण्यास शिकवले पाहिजे

या माध्यमातून त्यांचे लक्ष मोबाईल, टीव्ही कडून फिजिकल वर्क.... कलाकुसर, बौद्धिक गुणवत्ता वाढीवर केंद्रित होऊ शकते.
यातूनच ते पर्यावरण संवर्धनाचा धडा घेऊ शकतात.

समाजामधिल लोक इतरांना त्रास होऊ नये असे वागण्याच्या भूमिकेत असतील तरच आपला निभाव लागणार आहे.... अन्यथा आपण कितीही शिकलो आणि चांगले वागलो परंतु इतरांनी
नदी प्रदूषण केले
वायू प्रदूषण केले
कचरा प्रमाणाबाहेर निर्माण केला
ध्वनी प्रदूषण केले
रस्त्यावर खड्डेच पाडले इतरांना त्रास होईल अशाच गाड्या चालू लागले
तर त्याचा त्रास आपल्याला हा होणारच आहे यात तुम्हाला काही शंका आहे का?

त्यामुळे पूर्ण ब्रह्मांडामध्ये पृथ्वी आणि पृथ्वीवर भारत देशास लाभलेले तीन ऋतू उत्कृष्ट वातावरण हे स्वर्गापेक्षाही उत्तम आहेत त्यांना टिकवण्यासाठी जल जमीन जंगल हवा पाणी , ध्वनी यांचे नियंत्रण असायलाच पाहिजे.

आपल्याला असलेल्या पंचज्ञानेंद्रयांना
(डोळे
नाक
कान
त्वचा
जीभ )
त्रास होईल असे कोणतेही कृत्य घडू नये याची शिकवण मुलांना देण्याचा.....हा उत्सव एक निमित्त आहे त्याचा पुरेपूर फायदा करून घ्यावा आणि भावी पिढीचे आयुष्य सुखकर होईल आणि इतरही प्राण्यांचे हक्क आबादित राहतील त्याची शिकवण या निमित्ताने समाजाला देऊया.

या मेसेज मध्ये... मी माझे नाव हेतूपूरस्सर टाकलेले नाही,

कोणालाही हा मेसेज पुढे पाठवता यावा हा उद्देश आहे

आपण हा विचार पटला असेल तर... पुढे पाठवावा🙏

ही विनंती धन्यवाद 🙏

11/09/2026

#फ़ंगलइन्फेक्शन आणि आयुर्वेदिक उपचार
#फोन9022625216
स्वामी विवेकानंद आयुर्वेद हॉस्पिटल
1. श्रीगोंदा 2. निगडी 3. मोशी 4. शिरूर 5. वारणा कोडोली

आमच्या दवाखान्यामध्ये पुढील आजारांवर खात्रीचे आयुर्वेदिक उपचार केले जातात.
1) तळ पायाच्या कुरुपास वारंवार ब्लेडने कापून, सुईने टोक करून, घरच्या घरी गुळाने चटका देऊन सुद्धा न जाणारे कुरुप किंवा ऑपरेशन करूनही पुन्हा आलेले असेल तर अशा कुरुपा वर आम्ही आयुर्वेदिक पद्धतीने अगदी दहा मिनिटांमध्ये खात्रीने उपचार करीत आहोत.
2) डायबिटीज या आजारामध्ये शुगर लेवल वर लक्ष ठेवून HbA1C Test कडे पेशंट सर्रास दुर्लक्ष करतात असे दिसून येत आहे. परंतु आम्ही आयुर्वेदिक उपचाराद्वारेच आपण घेत असलेल्या डायबिटीस च्या विदेशी औषधांचे प्रमाण हळूहळू कमी करून देत आहोत आणि
HbA1C सुद्धा कमी करुन
देऊ आहोत.
3) Rheumatoid Arthritis र्हुमॅटाॕइड अर्थराइटिस हा एक गंभीर प्रकारचा संधिवात असून. यामधे असह्य अशा तीव्र वेदना होत असतात, वारंवार वेदनेची जागा बदलत असल्यामुळे लोक या आजाराला फिरता वात म्हणतात. विदेशामधे सुद्धा यावर खात्रीचा उपचार नाही. अशा आजारावर सुद्धा आम्ही आयुर्वेदिक पद्धतीने उपचार करून. रुग्णास वेदना कमी करून देण्यात यशस्वी झालेलो आहोत.
5) मुतखड्याचा आजार असेल तर आम्ही आयुर्वेदिक औषधे देऊन खडा सहजासहजी पडून जावा व पुन्हा होऊ नये म्हणून आयुर्वेदिक उपचार करीत आहोत
6) अम्लपित्तासारखा आजार.... दररोज पित्ताची एखादी गोळी खावी लागत असेल.....तरीसुद्धा अशा आजारामध्ये आम्ही पथ्य आहार व आयुर्वेदिक औषधांच्या द्वारे आपले पित्त कायमचे कमी करून देण्यासाठी यशस्वी उपचार करीत आहोत. याचमुळे भविष्यामध्ये होणारे अल्सर, पोटाचा कॅन्सर, रक्ताची उलटी होणे असे गंभीर प्रकार टाळणे सहज शक्य आहे.
7) पोट साफ होत नाही म्हणून लाखो लोक दररोज रात्री औषधे / गोळ्या / चूर्ण इत्यादीचा वापर करीत आहेत. परंतु आम्ही अशी आहार व औषधी योजना करून देतो की तीन महिन्यानंतर, कोणतेही औषध न घेता ही नियमितपणे पोट साफ होऊ लागते. त्यामुळे पोट साफ न झाल्यामुळे होणारे त्रास जसे वाताचे आजार, डोके दुखणे, सांधे दुखणे, अंग दुखणे, आळस व जांभळ्या जास्त येणे इत्यादी इत्यादी त्रास होउच नये म्हणुन उपाय करता येतो.
😎 वजन कमी करण्यासाठीचा राजमार्ग
वजन वाढले असेल
पोटावर, मांड्या, कंबर, मान इत्यादी ठिकाणी चरबीचे प्रमाण वाढले असेल व भविष्यामध्ये होणारा डायबिटीस
त्वचा विकार
पाळी वेळेवर न येणे
मुल न होणे
गुडघेदुखी
मणक्याचे विकार इत्यादी आजार टाळण्यासाठी वजन कमी करण्याचे विविध उपाय करून झाले असतील.
तर आपण एक वेळ आमच्या पुढील क्रमांकावर फोन करून सविस्तर माहिती घेऊन, आपले वजन खात्रीने कमी करू शकता. याबाबतीत आम्ही आपली निश्चितपणे मदत करू शकतो.
10) खांदादुखी Frozen Shoulder treatment with in3 visits
11) टाचदुखी Heel pain treatment with in 3 visits
जर का आपणास अशा प्रकारचा कोणताही त्रास असेल. तर आपण पुढील क्रमांकावर फोन करून अधिक माहिती घेऊ शकता.
अधिक माहिती साठी पुढील फोन नंबर वर फोन करा 9022625216
http://www.facebook.com/SVACPune
#तळपायाचेकुरुप. #टाचदुखी . #खांदादुखी . #डायबेटीजचीऔषधेकमीकरणे. #5ते25kgवजनकमीकरणे. . , . #आयुर्वेदिकउपचारउपलब्ध

09/09/2026

्यावरणसंवर्धन
POP ला पर्याय शोधा
हलक्या गणेशजी च्या मूर्ती साठी कशाचा उपयोग करावा?
छोटया मूर्ती मुळे पर्यावरण संवर्धन होईल का?
आवाज कमी केल्यामुळे
लहान मुलं,
गर्भवती महिला,
जेष्ठ नागरिक
शाळा
हॉस्पिटल
वृद्धाश्रम
ग्रंथालय

पक्षी,
प्राणी यावर दया होईल का?

विचार करा

पुणे आहे विद्येच माहेर घर

देशाला नवी / उन्नत संस्कृती शिकविणार पण पुणेच

पुणेकर.... दाखवणार देशाला नवी दिशा 🙏

आयुर्वेदिक उपचार खूप महाग असतात का? जैसे... सोना चाहिये तो 1.5 लाख सिर्फ 10 gm को देना पडता है.... लोह इतने मे कितना आये...
09/09/2026

आयुर्वेदिक उपचार खूप महाग असतात का?

जैसे... सोना चाहिये तो 1.5 लाख सिर्फ 10 gm को देना पडता है.... लोह इतने मे कितना आयेगा ऐसा सोचकर सोना तो लेना ही नही चाहिये 😊

जो कही ठीक नही हो रहा उसे ठीक भी करो और पैसा भी मत लो, दवा भी न दो.... ये तो हो नही सकता.

फिरभी हम पंचकर्म का खर्चा बिना कराये दवासे असर दिखनेका प्रयास करते है जो की बहोत मुश्किल काम है

डायबेटीस के इलाज मे 10 साल मे 5लाख खर्चा हुआ और आज HbA1C 11 है
आयुर्वेदिक डॉ 1 लाख मे HbA1C 6.5 करदे तो महेंगा होता है

तळपायाचे कुरूप पायाचे कुरूप... पंचवीस हजार रुपये खर्च करून ऑपरेशन करून काढले. आता पुन्हा आले आहे.... आयुर्वेदिक डॉक्टरने पंधरा हजार रुपयांमध्ये कुरुप पूर्ण जाईपर्यंतचा उपचार करतो सांगितले....तर तो खूप महाग असतो.... असे म्हणतात

दम खूप लागतोय. दररोज शंभर दीडशे शिंका येतात. एवढ्या शिंका आल्यामुळे अक्षरशा जेवणानंतर उलटी होऊन जाते.
औषधे घेतली तर तेवढ्यापुरता त्रास कमी होतो.
मागील पाच वर्षापासून हा त्रास आहे आत्तापर्यंत दीड दोन लाख रुपये तर सहज खर्च झाले असतील.
आता आयुर्वेदिक डॉक्टरने एक लाख रुपयांमध्ये एक वर्षाचा कोर्स देतो आणि त्रास खात्रीने कमी करून देतो असे सांगितले तर ते खूप महाग वाटते आणि पेशंट नाकाचे हाड वाढले आहे त्याचे ऑपरेशन करा म्हणून सांगितले तर 60 70 हजार रुपये खर्च करून लगेच ऑपरेशन करून घेतात.
बर ऑपरेशन केल्यावर त्रास जाईल का ? तर जाईल याची खात्री नाही असं लिहून त्याच्यावर सही सुद्धा करून देतात

एवढं करुन त्रास कमी झाला नाही की पुन्हा आयुर्वेदिक डॉक्टर कडे जातात आणि 1 -2 हजारात बर करा म्हणून भांडत बसणं योग्य नाही
फरक पडणं महत्वाचं.... किमान आधी किती खर्च केलाय.... आणि एवढं करुन त्रास होतच असेल तर तेवढ्याच खर्चात कोणी बर करत असेल तर आनंदाने उपचार करुन घ्या

शेवटी निष्कर्ष काय आयुर्वेदिक उपचार खूपच महाग आहे😔

08/09/2026

#जरतुमचेवजन खुपच वाढलेले असेल,
तुम्ही पथ्य पाळा व डॉक्टरांकडून सल्ला व औषध घ्या

तुमच्या शरीरातील जास्त असलेली चर्बी कमी होईल.

हार्ट अटॕक चा आजार तुमच्या पासुन दुर राहिल

गुडघेदुखी सुरु होणार नाहि. गुडघ्याचे आॕपरेशन / स्टीलचा गुडघा बसविण्याची वेळच येणार नाहि

वजन वाढल की जास्त घाम येतो व पुढ त्वचारोग उद्भवतात. जे लवकर बरे होत नाहित. पण वजनच कमी केलेतर त्वचारोग होण्याचे प्रमाण 50% कमी होणारच

डायबेटीज सारखा घातक आजार जो शरीर आतुन पोखरत जातो. डोळे किडणी नसा खराब करतो. पुढे हात पाय कापुन टाकावे लागण्याची वेळ आणतो ..... तो आजार सुद्धा वजन आटोक्यात ठेवलेत तर लवकर तुमच्या जवळ येणार नाहि

एकंदरीत तुमचे आयुष्य वाढविण्यासाठी वजन प्रमाणामधेच ठेवणे अत्यंत फायदेशीर आहे

निरोगी आयुष्य मिळणे, पैशापेक्षा जास्त अनमोल व दुर्मिळ गोष्ट आहे.

प्रयत्न सोडु नका

आम्ही तुमच्या सोबत आहोत

*स्वामीविवेकानंद आयुर्वेद चिकित्सालय*
निगडी / मोशी / शिरूर / श्रीगोंदा

*अधिक माहिती साठी पुढील फोन नंबर वर फोन करा 9022625216*

#तळपायाचेकुरुप. #टाचदुखी . #खांदादुखी . #डायबेटीजचीऔषधेकमीकरणे. #5ते25kgवजनकमीकरणे. . , . #आयुर्वेदिकउपचारउपलब्ध

08/09/2026

#आमवातश्रीगोंदाहॉस्पिटल

स्वामी विवेकानंद आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज, श्रीगोंदा

Weekly OPD at निगडी पुणे

येथे *Rheumatoid Arthritis* अर्थराइटिस ज्याला बोली भाषेमध्ये आमवात / फिरता वात / फिरता संधिवात असे म्हणतात. *Painkillers न देता वेदना कमी करण्याचे आयुर्वेदिक उपचार उपलब्ध करीत आहोत*

या आजारावर वेदनाशामक आयुर्वेदिक उपचार उपलब्ध झालेले आहेत.

सर्व उपचार आयुर्वेदिक असल्याने दुष्परिणामांची भीती नाही.

रुग्णाने सांगितलेले पथ्य पाळले तर रुग्णाची निराशा होतच नाही असा आमचा अनुभव आहे.

या आजारामध्ये एखादा सांधा खूपच जास्त सुजतो, अगदी लाल होतो व असह्य वेदना असतात,
अशा वेदना कमी करण्यासाठी आयुर्वेदिक उपचार अत्यंत प्रभावी सिद्ध होत आहेत.

तरी ज्या ज्या व्यक्तीस दुर्दैवाने अशा दुःसाध्य आजाराची लागण झालेली आहे, अशा व्यक्तीच्या वेदना कमी करण्यासाठी आम्ही सज्ज आहोत.

केवळ रुग्णास माहिती नसल्यामुळे रुग्ण वेगवेगळ्या प्रकारचे पेन किलर्स स्टेरॉइड्स व इतर रोगप्रतिकारक शक्ती मध्ये बदल घडवून आणणारे औषधे घेत राहतात.
औषधे दीर्घ काळ खाल्ल्यानंतर त्या रुग्णाच्या शरीरावर दुष्परिणाम दिसू लागतात. परंतु आजार काही पूर्णपणे गेलेला नसतोच.

म्हणूनच सर्व भारतीयांनी आयुर्वेद जे आपले शास्त्र आहे या शास्त्राच्या अनुषंगाने अनुभूत अशी औषधे वापरून आपल्या शरीराचे रक्षण करावे व आमवात (रुमॅटाॕइड अर्थराइटिस) सारख्या दुःसाध्य आजाराशी यशस्वीपणे लढा द्यावा हेच आमचे सांगणे आहे.

*मेसेज पुढे पाठविणे*
*शहाणे करुन सोडावे सकळ जन*
*माहिती देणे हीच जनसेवा*
*वेदना कमी करणे हि तर ईश्वर सेवाच*

स्वामी विवेकानंद आयुर्वेद मेडिकल कॉलेज श्रीगोंदा / निगडी. महाराष्ट्र
*अधिक माहिती साठी पुढील फोन नंबर वर फोन करा 9022625216*

फेसबुक लिंक http://www.facebook.com/SVACPune

संधिवात उपचाराबद्दल आमच्या पेशंट चे मत
1.
https://youtube.com/shorts/Q4eLVh4-_Fo?si=UWWns-bgO_jDEBkK

2. https://youtube.com/shorts/7S3KZwHBOP0?si=Lbnzw7xkDr4xudG1

3. https://youtu.be/qX3nuzEBx60?si=l-WKNBU_Y8U05sSy

4. https://youtube.com/shorts/XPxj_KgW0aI?si=reLCVRQZ0tKLlm1च

#तळपायाचेकुरुप. #टाचदुखी . #खांदादुखी . #डायबेटीजचीऔषधेकमीकरणे. #5ते25kgवजनकमीकरणे. . , . #आयुर्वेदिकउपचारउपलब्ध

08/09/2026

संधिवात यशस्वी उपचार
स्वामी विवेकानंद आयुर्वेदिक हॉस्पिटल, श्रीगोंदा / nigdi/ मोशी

येथे *Rheumatoid Arthritis* अर्थराइटिस ज्याला बोली भाषेमध्ये आमवात / फिरता वात / फिरता संधिवात असे म्हणतात. *Painkillers न देता वेदना कमी करण्याचे आयुर्वेदिक उपचार उपलब्ध करीत आहोत*

या आजारावर वेदनाशामक आयुर्वेदिक उपचार उपलब्ध झालेले आहेत.

सर्व उपचार आयुर्वेदिक असल्याने दुष्परिणामांची भीती नाही.

रुग्णाने सांगितलेले पथ्य पाळले तर रुग्णाची निराशा होतच नाही असा आमचा अनुभव आहे.

या आजारामध्ये एखादा सांधा खूपच जास्त सुजतो, अगदी लाल होतो व असह्य वेदना असतात,
अशा वेदना कमी करण्यासाठी आयुर्वेदिक उपचार अत्यंत प्रभावी सिद्ध होत आहेत.

तरी ज्या ज्या व्यक्तीस दुर्दैवाने अशा दुःसाध्य आजाराची लागण झालेली आहे, अशा व्यक्तीच्या वेदना कमी करण्यासाठी आम्ही सज्ज आहोत.

केवळ रुग्णास माहिती नसल्यामुळे रुग्ण वेगवेगळ्या प्रकारचे पेन किलर्स स्टेरॉइड्स व इतर रोगप्रतिकारक शक्ती मध्ये बदल घडवून आणणारे औषधे घेत राहतात.
औषधे दीर्घ काळ खाल्ल्यानंतर त्या रुग्णाच्या शरीरावर दुष्परिणाम दिसू लागतात. परंतु आजार काही पूर्णपणे गेलेला नसतोच.

म्हणूनच सर्व भारतीयांनी आयुर्वेद जे आपले शास्त्र आहे या शास्त्राच्या अनुषंगाने अनुभूत अशी औषधे वापरून आपल्या शरीराचे रक्षण करावे व आमवात (रुमॅटाॕइड अर्थराइटिस) सारख्या दुःसाध्य आजाराशी यशस्वीपणे लढा द्यावा हेच आमचे सांगणे आहे.

*मेसेज पुढे पाठविणे*
*शहाणे करुन सोडावे सकळ जन*
*माहिती देणे हीच जनसेवा*
*वेदना कमी करणे हि तर ईश्वर सेवाच*

स्वामी विवेकानंद आयुर्वेद.भक्ती शक्ती जवळ निगडी. रुपीनगर पुणे. महाराष्ट्र
*अधिक माहिती साठी पुढील फोन नंबर वर फोन करा 9022625216*

फेसबुक लिंक http://www.facebook.com/SVACPune

संधिवात उपचाराबद्दल आमच्या पेशंट चे मत
1.
https://youtube.com/shorts/Q4eLVh4-_Fo?si=UWWns-bgO_jDEBkK

2. https://youtube.com/shorts/7S3KZwHBOP0?si=Lbnzw7xkDr4xudG1

3. https://youtu.be/qX3nuzEBx60?si=l-WKNBU_Y8U05sSy

4. https://youtube.com/shorts/XPxj_KgW0aI?si=reLCVRQZ0tKLlm1c

08/09/2026

9022625216

Address

1) Shrigonda 2) Nigdi 2) Spine Road, Moshi 3) Chakan
Pune
411062

Opening Hours

Monday 11am - 8pm
Tuesday 11am - 8pm
Wednesday 11am - 9pm
Thursday 11am - 8pm
Friday 10am - 9pm
Saturday 10am - 9pm
Sunday 10am - 8pm

Telephone

+919022625216

Alerts

Be the first to know and let us send you an email when Swami Vivekanand Ayurvedic Chikitsalay posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Swami Vivekanand Ayurvedic Chikitsalay:

Shortcuts

Share