Mahafeed Speciality Fertilizers - India Pvt. Ltd.

  • Home
  • India
  • Pune
  • Mahafeed Speciality Fertilizers - India Pvt. Ltd.
Call Directions Website Contact the business

Mahafeed Speciality Fertilizers - India Pvt. Ltd. A Complete Plant Nutrition Company. A Complete Plant Nutrition Company

12/10/2026

HUMIFEED® वापरल्यानंतर पिकात जाणवलेले बदल आणि स्वतःचा अनुभव सांगत आहेत आपले शेतकरी! 👨‍🌾🌿

💚 HUMIFEED® – पिकाच्या पोषण व्यवस्थापनातील नवा साथीदार!

महाफीड स्पेशालिटी फर्टीलायझरस् (इंडिया) प्रा. लि.
(An ISO 9001: 2015 Company)

Website :www.mahafeedwsf.net
Email: [email protected]

👉 पिकाच्या योग्य पोषण माहितीसाठी खाली कमेंट करा किंवा या क्रमांकावर WhatsApp करा. - 9370903381.

#शेतकरीअनुभव #पीकपोषण #महाफीड

10/10/2026

🌱 शेतकऱ्यांच्या अनुभवातून HUMIFEED® ची ताकद!

पिकाच्या जोमदार वाढीसाठी, मुळांची कार्यक्षमता आणि अन्नद्रव्यांच्या शोषणासाठी योग्य पोषण व्यवस्थापन महत्त्वाचे आहे.

HUMIFEED® वापरल्यानंतर पिकात जाणवलेले बदल आणि स्वतःचा अनुभव सांगत आहेत आपले शेतकरी! 👨‍🌾🌿

💚 HUMIFEED® – पिकाच्या पोषण व्यवस्थापनातील नवा साथीदार!

महाफीड स्पेशालिटी फर्टीलायझरस् (इंडिया) प्रा. लि.
(An ISO 9001: 2015 Company)

📲 अधिक माहितीसाठी आपल्या महामित्रांशी संपर्क साधा.

Contact Us: 9370903381
Website :www.mahafeedwsf.net
Email: [email protected]

#शेतकरीअनुभव #पीकपोषण #महाफीड

🍇 द्राक्षांचे घड जिरू नयेत, मजबूत आणि दर्जेदार घडांच्या निर्मितीसाठी द्या योग्य पोषणाची साथ! 🌱महाफीडच्या योग्य पीक पोषण ...
10/10/2026

🍇 द्राक्षांचे घड जिरू नयेत, मजबूत आणि दर्जेदार घडांच्या निर्मितीसाठी द्या योग्य पोषणाची साथ! 🌱
महाफीडच्या योग्य पीक पोषण व्यवस्थापनासह द्राक्ष पिकाची गुणवत्ता आणि वाढ सुधारण्याच्या दिशेने एक पाऊल पुढे!

महाफीड स्पेशालिटी फर्टीलायझरस् (इंडिया) प्रा. लि.
(An ISO 9001: 2015 Company)

Contact Us: 9370903381
Website :www.mahafeedwsf.net
Email: [email protected]

📲 अधिक माहितीसाठी आजच आपल्या महाफीड महामित्रांशी संपर्क साधा!

#द्राक्षशेती #पीकपोषण #द्राक्षउत्पादन

08/10/2026

🍌 केळी पिकातील चांगल्या परिणामांची शेतकऱ्याची थेट प्रतिक्रिया! 🌱

योग्य खत व्यवस्थापन, संतुलित पोषण आणि पिकाच्या गरजेनुसार नियोजनामुळे केळी पिकाच्या वाढीत दिसून आलेले सकारात्मक बदल — जाणून घ्या शेतकऱ्यांच्या अनुभवातून! 👨‍🌾

🌿 महाफीड – पिकाच्या योग्य पोषणाची विश्वासाची साथ!

📲 अधिक माहितीसाठी आपल्या महामित्रांशी संपर्क साधा.

#केळी #केळीपिक #शेतकरीअनुभव #महाफीड

06/10/2026

मिट्टी में उपलब्ध पोषक तत्वों को अधिक प्रभावी रूप से उपलब्ध कराने, जड़ों की कार्यक्षमता को बेहतर बनाने और पोषक तत्वों के अवशोषण में सहायता करने के लिए...
HUMIFEED® लेकर आया है MBT-HFA Technology की ताकत!

इस वीडियो में हमारे महामित्र से जानिए HUMIFEED® के बारे में महत्वपूर्ण जानकारी, इसके उपयोग और फसल में इसकी भूमिका। 🌱

✅ मिट्टी में उपलब्ध पोषण को अधिक प्रभावी रूप से उपलब्ध कराने में मदद
✅ जड़ों की कार्यक्षमता बढ़ाने में सहायक
✅ पौधों में पोषक तत्वों के अवशोषण में सुधार करने में मदद

HUMIFEED® – विज्ञान आधारित पोषण, बेहतर फसल की ओर एक स्मार्ट कदम! 🌿

टेराविट कॉम्प्लेक्स – प्रत्येक पिकासाठी विश्वासार्ह बेसल डोस!मजबूत मुळं, भरघोस उत्पादनाची पायाभरणी आजच करा! बेसल डोस सर्...
03/10/2026

टेराविट कॉम्प्लेक्स – प्रत्येक पिकासाठी विश्वासार्ह बेसल डोस!
मजबूत मुळं, भरघोस उत्पादनाची पायाभरणी आजच करा!


बेसल डोस सर्व पिकांसाठी.
💯% अन्नद्रव्यांचा पुरवठा
पिक - सर्व पिकं.

महाफीड स्पेशालिटी फर्टीलायझरस् (इंडिया) प्रा. लि.
(An ISO 9001: 2015 Company)

Contact Us: 9370903381
Website :www.mahafeedwsf.net
Email: [email protected]

#बेसलडोस #संपूर्णपोषण #उत्तमउत्पादन #शेतीमध्येक्रांती

02/10/2026

Castle Top + Mixol-D च्या वापरातून पिकाला मिळाले योग्य पोषण! 🌱

शेतकऱ्यांच्या अनुभवातून मिळालेला Castle Top + Mixol-D चा सकारात्मक प्रतिसाद.
योग्य पोषण, योग्य टप्प्यावर — पिकाच्या चांगल्या वाढीसाठी महाफीडची साथ! 💚

महाफीड स्पेशालिटी फर्टीलायझरस् (इंडिया) प्रा. लि.
(An ISO 9001: 2015 Company)

Contact Us: 9370903381
Website :www.mahafeedwsf.net
Email: [email protected]

#संपूर्णपोषण #उत्तमउत्पादन #शेतीमध्येक्रांती

01/10/2026

केळी बागेची जोमदार वाढ, महाफीड पोषणाची साथ! 🌱🍌

योग्य टप्प्यावर योग्य पोषण दिल्याने केळी पिकाची वाढ, हिरवळ आणि फळधारणेला मिळते योग्य आधार.

🌱 महाफीड पोषण — समृद्ध केळी बागेसाठी!

महाफीड स्पेशालिटी फर्टीलायझरस् (इंडिया) प्रा. लि.
(An ISO 9001: 2015 Company)

Contact Us: 9370903381
Website :www.mahafeedwsf.net
Email: [email protected]

👉 पिकाच्या योग्य पोषण माहितीसाठी खाली कमेंट करा किंवा या क्रमांकावर WhatsApp करा. - 9370903381.

#कृषी #आधुनिकशेती #त्रिकोणीपद्धत #पीकव्यवस्थापन #महाफीड

🏢 Prime Commercial Office Space Available for Long-Term Lease!Looking for a well-connected commercial space for your bus...
30/09/2026

🏢 Prime Commercial Office Space Available for Long-Term Lease!

Looking for a well-connected commercial space for your business?
We have a space at City Mall offers a prime location with excellent accessibility.

📍 1st Floor | Near Pune University Main Gate
📐 2,400 Sq. Ft. Carpet Area
📏 3,360 Sq. Ft. Chargeable Area
🚇 Next to Upcoming Metro Station
🚗 Parking: 4 Cars + 2-Wheelers
💰 ₹65/Sq. Ft. – Negotiable

Ideal for: IT Offices | Co-working | Coaching Classes | Banks & More

📞 For enquiries & site visits:
Mr. Suneel – 94223 31909

👉 Interested? Contact us today to schedule a site visit.

27/09/2026

🌱 **नवीन तंत्रज्ञानातून शेतीचा नवा अनुभव!** 🌱

🍃 त्रिकोणी पद्धतीने लागवड केलेला उत्कृष्ट प्लॉट!

संपूर्ण प्लॉटमध्ये एकसारखी आणि जोमदार झाडांची वाढ, उत्तम व्यवस्थापन आणि आकर्षक पीक पाहायला मिळत आहे. 🌿✨

शेतीमध्ये नवीन तंत्रज्ञानाचा स्वीकार आणि योग्य पीक व्यवस्थापन यामुळे मिळतोय उत्कृष्ट परिणाम! 💚

🌾 महाफीडसोबत आधुनिक शेतीकडे एक पाऊल!

महाफीड स्पेशालिटी फर्टीलायझरस् (इंडिया) प्रा. लि.
(An ISO 9001: 2015 Company)

Contact Us: 9370903381
Website :www.mahafeedwsf.net
Email: [email protected]

👉 पिकाच्या योग्य पोषण माहितीसाठी खाली कमेंट करा किंवा या क्रमांकावर WhatsApp करा. - 9370903381.

#कृषी #आधुनिकशेती #त्रिकोणीपद्धत #पीकव्यवस्थापन #महाफीड

Address

MAHAFEED SPECIALITY FERTILIZERS (INDIA) PVT. LTD. Office No. 1008, Nandan Probiz, S. No. 23 Parts, Laxman Nagar, Balewadi, Pune:, Maharashtra State, India Tel. No. : +91-20-66405736/37
Pune
411045

Opening Hours

Monday 9:30am - 5:30pm
Tuesday 9:30am - 5:30pm
Wednesday 9:30am - 5:30pm
Thursday 9:30am - 5:30pm
Friday 9:30am - 5:30pm
Saturday 10:15am - 2pm

Telephone

+918071871143

Alerts

Be the first to know and let us send you an email when Mahafeed Speciality Fertilizers - India Pvt. Ltd. posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Mahafeed Speciality Fertilizers - India Pvt. Ltd.:

Shortcuts

Share