Arcus Clinic And Primary Trauma Care Centre

Directions

Arcus Clinic And Primary Trauma Care Centre जखमेच्या क्षेत्रातील नावारूपाला आलेल एक नाव . Advanced Wound Care And Cure Centre .

Burn wound healed completely at "ARCUS CLINIC "...😍 डॉ सतिश साळवे...❣️
10/06/2026

Burn wound healed completely at "ARCUS CLINIC "...😍 डॉ सतिश साळवे...❣️

गेल्या ४ दिवसांपूर्वी " आर्कस क्लिनिक " ची जखमेच्या क्षेत्रातील ख्याती ऐकून एक पेशंट " आर्कस क्लिनिक " ला आला. अंगठ्याला...
09/06/2026

गेल्या ४ दिवसांपूर्वी " आर्कस क्लिनिक " ची जखमेच्या क्षेत्रातील ख्याती ऐकून एक पेशंट " आर्कस क्लिनिक " ला आला. अंगठ्याला एक छोटीशी जखम झाली होती आणि त्यातून पू येत होता. १ ते दीड महिन्यापासून जखम बरी होत नव्हती. गेल्या २० वर्षापासून पेशंटला शुगर आहे ( HBA1C 9 ). पण तरीही पेशंट सांगतो की शुगर maintain आहे कारण त्यांच्या डॉक्टर नि त्यांना सांगितलं की सर्व ठीक आहे. दर ३ महिन्यांनी त्या डॉक्टरांकडे जायचं आणि same मेडिसिन पुन्हा घेऊन यायचं.पण आता विषय जखमेचा होता. तर "आर्कस क्लिनिक " ला आल्यावर पहिली जखम एका ड्रेसिंग मध्ये कमी झाली. त्यानंतर शुगर असल्यामुळे दुसरी जखम लगेच दुसऱ्या बाजूला निर्माण झाली आहे gangrene झाला. नंतर ती पण जखम एका दिवसात भरून येऊ लागली. पुन्हा दुसऱ्या दिवशी तिसरीकडे एक नवीन जखम तयार होताना दिसली. पण " आर्कस क्लिनिक " हे जखमेचं " माहेरघर " आहे. याठिकाणी कुठलीही जखम बरी करण्यासाठी काहीही केलं जाऊ शकतं even केलं जात.म्हणून या पण जखमा पूर्णपणे बऱ्या होतील...💯... डॉ सतिश साळवे...❣️

काल एक पेशंट " सोलापूर " येथून " आर्कस क्लिनिक " ला आला. गेल्या काही महिन्यापासून एक जखम झाली असून दवाखान्यात जाऊन सुद्ध...
09/06/2026

काल एक पेशंट " सोलापूर " येथून " आर्कस क्लिनिक " ला आला. गेल्या काही महिन्यापासून एक जखम झाली असून दवाखान्यात जाऊन सुद्धा बरी होत नव्हती कारण ड्रेसिंग करताना मेडिसिन चे थरावर थर तयार झाले होते आणि मूळ जखम खालीच राहिली होती. म्हणून असा त्रास टाळायचा असेल तर एकदा जखम आर्कस क्लिनिक ला दाखवून द्या. लवकरात लवकर जखम बरी होईल. 💯 डॉ सतिश साळवे...❣️

काल एक पेशंट " सोलापूर " येथून "आर्कस क्लिनिक " ला आला. शुगर नसताना देखील दवाखान्यात जाऊन गेल्या काही महिन्यापासून जखम अ...
09/06/2026

काल एक पेशंट " सोलापूर " येथून "आर्कस क्लिनिक " ला आला. शुगर नसताना देखील दवाखान्यात जाऊन गेल्या काही महिन्यापासून जखम अशीच आहे. कारण ड्रेसिंग करताना बरोबर न केल्यामुळे medicine चे थरावर थर तयार झाले आहे आणि मूळ जखम खाली तशीच आहे. तेव्हा इतका त्रास होण्याअगोदरच जखम " आर्कस क्लिनिक " ला दाखवून द्या.लगेच जखमा बऱ्या होतील आणि योग्य मार्गदर्शन मिळेल...❣️ डॉ सतिश साळवे...

Sunburn case at " ARCUS CLINIC " TODAY...🌞🌞🌞
10/03/2026

Sunburn case at " ARCUS CLINIC " TODAY...🌞🌞🌞

Be it any kind of Wound, काहीही झालं तरी एकदा " आर्कस क्लिनिक " ला जखम दाखवून द्या...खूप जास्त damage होण्यापासून वाचू श...
05/03/2026

Be it any kind of Wound, काहीही झालं तरी एकदा " आर्कस क्लिनिक " ला जखम दाखवून द्या...खूप जास्त damage होण्यापासून वाचू शकत...🙏 ... " डॉ सतिश साळवे " ...❣️

Today Diabetic Wound at " ARCUS CLINIC "... Be it any kind of Wound, " NOBODY " can match the " AURA " that " DR Satish ...
01/03/2026

Today Diabetic Wound at " ARCUS CLINIC "... Be it any kind of Wound, " NOBODY " can match the " AURA " that " DR Satish Salve " carries in the field of Wound Care...❣️

आज जखमेच्या क्षेत्रातील ख्याती ऐकून पेशंट " आर्कस क्लिनिक "  ला आला. गेल्या एक वर्षांपासून पायाच्या अंगठ्याला जखम आहे ( ...
12/02/2026

आज जखमेच्या क्षेत्रातील ख्याती ऐकून पेशंट " आर्कस क्लिनिक " ला आला. गेल्या एक वर्षांपासून पायाच्या अंगठ्याला जखम आहे ( HBA1C 12 ) आणि ती भरून येत नाही आहे. Continue उपचार सुरू होते पण ज्यावेळेस डॉक्टरांच priscription मी बघितलं तर त्यामध्ये केवळ multivitamins च्या गोळ्या दिलेल्या होत्या जसं की जखम जिवंत ठेवायची आहे आणि बाकी शुगर साठी अगदी निबंधासारख्या गोळ्या दिलेल्या होत्या पण तरीही आज २५ वर्षानंतर देखील शुगर तशीच आहे.🤦‍♂️... पण आता या पेशंट चा जखमे संदर्भातील प्रवास " आर्कस क्लिनिक " ला येत्या ५ दिवसांत संपणार आहे.❣️... Treatment regarding diabetes will continue at ARCUS from now on...
" डॉ सतिश साळवे " ...

TODAY , By coming to know about legacy of " ARCUS CLINIC " in the field of wound care , patient got in with VENOUS ULCER...
22/01/2026

TODAY , By coming to know about legacy of " ARCUS CLINIC " in the field of wound care , patient got in with VENOUS ULCER , which is not healing since last 2 months even after visiting 4 hospitals in 2 months... Just upcoming 10 days are enough in ARCUS to heal this wound ...💯 " डॉ सतिश साळवे " ...❣️

मैं हुं तेरा ...❣️
18/01/2026

मैं हुं तेरा ...❣️

Address

Teen Batti Chowk, Near Prerana School Dhankawadi Pune/46
Pune
411043

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Arcus Clinic And Primary Trauma Care Centre posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share