Pranic Healing Sangli

Call Directions Website Contact the business

Pranic Healing Sangli Transform Your Life with Pranic Healing in Sangli! Empowering Mind, Body & Soul | Embrace Wellness
Discover the transformative power of pranic healing.

Stay blissed and balanced with our expert sessions
Master Choa Kok Sui's
Basic Pranic Healing Workshop

Join us to unlock the Magic in Our Hands....

Magic which heals our life at multiple levels. Join us to learn, How To Heal Physical & Psychological Ailments…. Venue: Nikhil Hall, Kolhapur Road, Sangli. Prior registration is necessary. Contact: Home for Pranic Healing Practices, 9822199088.

Fears are conquered by standing amongst them, not by hiding from them.Pranic psychotherapy makes this a lot easier—becau...
31/07/2026

Fears are conquered by standing amongst them, not by hiding from them.

Pranic psychotherapy makes this a lot easier—because it disintegrates the energy of fear, and so fear is conquered.

Using Pranic psychotherapy, we can just grab and throw away any of our emotions and thoughts.

Learn it and start using the power of emotions and thoughts effectively.

✨ तुम्ही असे बघितले असेल की काही व्यक्ती नव्या नव्या गोष्टी सहजतेने शिकत असतात आणि करूही शकत असतात. ते एका दिवशी अनेक वे...
30/07/2026

✨ तुम्ही असे बघितले असेल की काही व्यक्ती नव्या नव्या गोष्टी सहजतेने शिकत असतात आणि करूही शकत असतात. ते एका दिवशी अनेक वेगवेगळ्या प्रकारची कामेही करू शकतात.

या उलट, तुम्ही काही व्यक्ती अशाही बघितल्या असतील, ज्यांना काहीतरी नवीन गोष्ट करण्यास सांगितले तर त्यांना ते खूप जड वाटते. आणि दिवसात अनेक प्रकारची कामे असतील, तर ती करणे त्यांना अवघड वाटते.

पण हा फरक कशामुळे येतो? 🤔 वरवर पाहता असे वाटेल की एखादी व्यक्ती हुशार असेल, तर ती अनेक गोष्टी करेल. पण या गोष्टी ठरतात आपल्या चक्रांच्या आकारावर.

ज्या व्यक्तीच्या चक्रांचा आकार मोठा असेल, ती व्यक्ती नव्या नव्या गोष्टी सहजतेने शिकू शकेल आणि अनेक गोष्टी व्यवस्थित हाताळू शकेल. 💪 पण तसे नसेल, तर थोड्याच गोष्टींमुळे किंवा थोड्याच गोष्टी हाताळतानाही capacity संपल्यासारखे वाटेल.

म्हणून जेव्हा आपण आपल्या चक्रांवर काम करतो, तेव्हा त्याचा परिणाम फक्त आपल्या आरोग्यावर दिसत नाही, तर आपल्या दिवसभरातील प्रत्येक कामावर दिसून येतो. 🌱

मग आपल्या चक्रांना कसे evolve करायचे? ✨ याचे फक्त उत्तर नाही, तर यासाठी आवश्यक असणाऱ्या techniques तुम्हाला Basic Pranic Healing Course मध्ये शिकायला मिळतील.

सहभागी व्हा पुढच्या बेसिक प्राणिक हिलिंग Batch मध्ये — ८ आणि ९ ऑगस्ट रोजी.

अधिक माहितीसाठी:
https://smpl.is/alv6p

संपर्क: ९४२० ५० २५७४

✨ प्रत्येक प्रश्नाचं उत्तर बाहेर नाही... आपल्याच आत आहे. ✨जीवनात अनेक प्रश्न, अनेक संघर्ष आणि अनेक शोध असतात. पण त्यांची...
24/07/2026

✨ प्रत्येक प्रश्नाचं उत्तर बाहेर नाही... आपल्याच आत आहे. ✨

जीवनात अनेक प्रश्न, अनेक संघर्ष आणि अनेक शोध असतात. पण त्यांची खरी उत्तरं आपल्या आतच दडलेली असतात.

🌿 Inner Recognition Program पहा आणि सुरू करा स्वतःच्या शोधाचा एक परिवर्तनकारी प्रवास.

✅ स्वतःला ओळखा
✅ स्वतःला समजा
✅ स्वतःला घडवा

मनःशांती, आत्मविश्वास, स्पष्टता आणि आनंदी जीवनाकडे वाटचाल करण्याची ही एक अनमोल संधी.

📍 आजच पहा Inner Recognition Program आणि स्वतःशी नव्याने भेटा:
https://www.nikhillab.com/courses/Inner-Recognition-Program-68bff35a91054e61b5d0d06b

App वर पाहण्यासाठी app install करा:
https://go.stay-blissed.com/App

28/06/2026

Does Pranic Healing interfere with Karma? Here is the truth.

21/06/2026

What Yoga Actually Means (It's Not What You Think)

योगा म्हणजे फक्त शरीर वाकवणे किंवा व्यायाम करणे नाही, 🧘‍♂️तर त्यापेक्षा खूपच वेगळं आहे! ✨ योगा म्हणजे स्वतःला स्वतःच्या उच्च आत्म्याशी जोडणे.

Achieving Oneness with the Higher Soul कोर्समध्ये, तुम्हाला स्वत:बद्दल आणि उच्च आत्म्याशी संयोग आणि एकरूपतेबद्दल बरेच काही शिकायला मिळेल. 💫

🌿  तुम्हाला निमंत्रण आहे! 🌿या खास ऑनलाईन कार्यक्रमासाठी✨ दीर्घायुष्याचे रहस्य ✨आरोग्य आणि दीर्घायुष्य या संदर्भात🗓 दिवस:...
02/05/2026

🌿 तुम्हाला निमंत्रण आहे! 🌿
या खास ऑनलाईन कार्यक्रमासाठी

✨ दीर्घायुष्याचे रहस्य ✨
आरोग्य आणि दीर्घायुष्य या संदर्भात

🗓 दिवस: रविवार, ३ मे
⏰ वेळ: दुपारी ११:३० ते १२:३०
👥 सर्वांसाठी खुले

यात तुम्हाला शिकायला मिळेल:
✔️ आरोग्यावर परिणाम करणारे घटक
✔️ आरोग्यपूर्ण दीर्घायुष्य जगण्यासाठी काय करायला हवे
✔️ दीर्घायुष्याची प्राचीन रहस्ये
✔️ MCKS यांच्या दीर्घायुष्य संदर्भातील शिकवणुकी

🎤 वक्ते: निशा जैन

📲 Zoom link साठी खालील WhatsApp group वर सहभागी व्हा:
https://chat.whatsapp.com/IN8xFBHKaHj5FHs9pwzTGW?mode=gi_t

वैशाख पौर्णिमा ही वर्षातील सर्वात शक्तिशाली पौर्णिमा असते. या दिवशी आपल्याला मोठ्या प्रमाणात ऊर्जा मिळते आणि त्याचा वापर...
29/04/2026

वैशाख पौर्णिमा ही वर्षातील सर्वात शक्तिशाली पौर्णिमा असते.

या दिवशी आपल्याला मोठ्या प्रमाणात ऊर्जा मिळते आणि त्याचा वापर आपण आपल्या अनेक ध्येयांसाठी करू शकतो.

त्यासाठी खूप महत्वाचा ध्यानधारणेचा कार्यक्रम असतो.
या वर्षीचे मेडिटेशन रात्री ९:१५ ते ११:४५ आहे, आणि त्यानंतर या संदर्भात talk आहे.

हा कार्यक्रम १६ वयावरील सर्वांसाठी खुला आणि मोफत आहे.

या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी खालील लिंकवर रजिस्ट्रेशन करा:
https://go.stay-blissed.com/RegisterEvent

शुक्रवार, १ मे
रात्री ९:१५ ते ११:४५
स्थळ: Stay Blissed प्राणिक हिलिंग सेंटर, निखिल हॉल, कोल्हापूर रोड, सांगली.

या सत्रात मेडिटेशन कसे करायचे, ते शिकवण्यासाठी आज संध्याकाळी ऑनलाइन सेशन आहे.
त्याची वेळ: आज, २९ एप्रिल, संध्याकाळी ७ ते ७:४५

कृपया आजच्या ऑनलाइन सेशनमध्ये सहभागी व्हा आणि Wesak च्या ऊर्जा मिळवण्यासाठी मेडिटेशन शिका.
Zoom लिंक:
https://zoom.us/j/96524367586?pwd=eVdGRjBYZGVIMml1Vzl4QmdwZWI4Zz09⁠

संपर्कासाठी WhatsApp क्रमांक: ९४२० ५० २५७४

06/04/2026

Mega Pranic Healing Camp: Day 2

बापट मळा, सांगली येथे.

Contact: Stay-Blissed Pranic Healing Centre, Sangli.
9420 50 2574.

05/04/2026

Mega Pranic Healing Camp

आमराई उद्यान, सांगली येथे.

Contact: Stay-Blissed Pranic Healing Centre, Sangli.
9420 50 2574.

02/04/2026

Today, a wounded pigeon 🕊️ visited Pranic Healing Center.

The pigeon's wing was wounded. 🙁

We applied healing for the pigeon and handed it over to Animal Rahat.

Pranic Healing helps us to show compassion in action. 🙌

Address

Nikhil Hall, Near Akashwani, Kolhapur Road
Sangli
416416

Alerts

Be the first to know and let us send you an email when Pranic Healing Sangli posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Pranic Healing Sangli:

Shortcuts

Share