02/03/2023
📌 महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना तसेच आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेअंतर्गत केशरी व पिवळ्या रेशन कार्ड धारकांना सर्व नेत्र शस्त्रक्रिया आता सुदर्शन आय हॉस्पिटलमध्ये...!
👉 मधुमेहावरील नेत्रपटल विकार निदान व लेसर उपचार
👉 नेत्रपटल दोषांवर डोळ्यात इंजेक्शनची सोय
👉 पेरिमीटरद्वारे काचबिंदु तपासणी व उपचार
👉 तिरळेपणा तपासणी व शस्त्रक्रिया
👉 डोळ्यातील वाढलेले मांस काढणे
👉 अपघाताने डोळ्याला झालेल्या दुखापतीवर शस्त्रक्रिया
📍 संपर्क : डॉ. सुरेश वाघ, सुदर्शन आय हॉस्पिटल, सांगली
सिविल हॉस्पिटल मेन गेटसमोर, गणेशनगर, १ली गल्ली, सांगली
📱 8275 242578
Hospital