Homoeopathy for all

Call Directions Contact the business

Homoeopathy for all helping hands healing souls

07/07/2026

🤍 World Forgiveness Day 🤍 7 July 🤍

कधी कधी सर्वात मोठं औषध म्हणजे क्षमा.

राग, दुःख आणि कटुता सोडून देताना आपण फक्त दुसऱ्यालाच नाही, तर स्वतःलाही मुक्त करतो.

🌿 आज आपण क्षमा मागून आणि क्षमा करून स्वतःला Heal करूया.

होमिओपॅथी शरीरासोबत मनालाही समजून घेते, कारण होमिओपॅथी म्हणजे शरीर आणि मन यांचा समतोल.

Forgive. Heal. Grow. 💚

📍 Shri Homoeopathy, Miraj

👩‍⚕️ Dr. Aishwarya Chavhan, M.D. (Hom.)

📞 79 72 39 33 81

💻 Online Consultation Available |
🚚 Medicine Dispatched by Courier
Homoeopathy for all
HealYourMind ForgiveHealGrow Miraj

05/07/2026

🌧️ पावसाळा सुरू झाला की सांधेदुखी वाढते आहे का?

गुडघेदुखी, कंबरदुखी, सांधे आखडणे, जिने चढताना त्रास किंवा सकाळी उठल्यावर कडकपणा जाणवत असेल, तर त्याकडे दुर्लक्ष करू नका.
होमिओपॅथीमध्ये संधिवातासाठी सुरक्षित आणि प्रभावी उपचार उपलब्ध आहेत.

📍 श्री होमिओपॅथी
Subhashnagar, Malgaon Road, Miraj

👩‍⚕️ डॉ. ऐश्वर्या चव्हाण, M.D. (Hom.)
🕓 वेळ : संध्या. ४ ते रा. ८ (अपॉइंटमेंट घेणे गरजेचे आहे.)
📞 79 72 39 33 81



Homeopathy ShriHomoeopathy Miraj HealthyJoints PainRelief

12/05/2026

🌿 आता घरबसल्या मिळवा होमिओपॅथी उपचारांची सुविधा ✨

ऑनलाइन सल्ला • वैयक्तिक उपचार • औषधे कुरिअरने उपलब्ध 📦

त्वचा विकार | केसांच्या समस्या |
मूळव्याध | संधिवात |
हाडांचे व सांध्यांचे दुखणे | बालरोग |
स्त्रियांचे आजार | मूतखडा

👩‍⚕️ डॉ. ऐश्वर्या चव्हाण M.D. (Hom)
📍 Shri Homoeopathy, Subhashnagar Miraj
📞79 72 39 33 81


SkinCare HairCare JointPain PilesTreatment KidneyStone WomenHealth ChildCare NaturalHealing HomeopathicTreatment HealthyLiving

10/05/2026

आई… सगळ्यांची काळजी घेताना
स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. 🌸

Menopause हा आयुष्याचा नैसर्गिक टप्पा आहे…
पण breast मध्ये होणारे बदल, गाठ, वेदना किंवा अस्वस्थता ignore करू नका.

योग्य आहार, भरपूर पाणी, नियमित तपासणी आणि सकारात्मक जीवनशैली
हेच निरोगी आयुष्याचं खरं रहस्य. 💗

This Mother’s Day,
Gift yourself awareness, self-care & healing.

👩‍⚕️ Dr. Aishwarya Chavhan, M.D. (Hom.)
📍 Shri Homoeopathy, Subhashnagar, Miraj
📞 7972393381

Happy Mother’s Day to every mother 🌸

♥️ 🌱

02/05/2026

“‘बाई खिसकली का?’ म्हणणं सोपं आहे…
पण तिच्या शरीरात काय चाललंय ते समजून घ्या 💔

ती चिडचिड करतेय… कारण ती बदल अनुभवतेय 💖
म्हणजे attitude नाही… एक नैसर्गिक टप्पा आहे 🌿

समजून घ्या… साथ द्या… आणि तिची काळजी घ्या ✨

HormonalChanges MoodSwings SleepIssues Homoeopathy DoctorReels MarathiReels WomenSupport

“आज महाराष्ट्र दिन आणि बुद्ध पौर्णिमा निमित्त… 🇮🇳🌕शरीरासोबत मनाचीही काळजी घ्या 🧘‍♀️ताण, चिंता, राग — हेच अनेक आजारांचं म...
01/05/2026

“आज महाराष्ट्र दिन आणि बुद्ध पौर्णिमा निमित्त… 🇮🇳🌕
शरीरासोबत मनाचीही काळजी घ्या 🧘‍♀️
ताण, चिंता, राग — हेच अनेक आजारांचं मूळ असतात.
मन शांत असेल तर शरीरही निरोगी राहतं 💛
होमिओपॅथी शरीर आणि मन दोन्ही संतुलित करून
नैसर्गिकरीत्या आरोग्य सुधारण्यास मदत करते 💫
चला… निरोगी आणि शांत महाराष्ट्र घडवूया 🌿

"भवतु सब्ब मंगलं" 🌱

Helping Hands, Healing Souls ✨”


30/04/2026

सकाळी उठल्यावर कंबर कडक होते?
थोडं चालल्यावरच बरं वाटतं?

⚠️ हे साधं back pain नसू शकतं…
हे असू शकतं Ankylosing Spondylitis सारख्या आजाराच्या सुरुवातीचं लक्षण.
❗ रोज painkiller घेऊन दिवस ढकलणं थांबवा…
उशीर झाला तर मणका ‘बांबूसारखा कडक’ होऊ शकतो!

🌿 Homoeopathy मध्ये मुळावर उपचार करून
✔️ वेदना व stiffness कमी करण्यात मदत
✔️ दीर्घकालीन, सुरक्षित उपचार

👉 वेळेवर निदान करा… योग्य उपचार घ्या… आणि active life जगा!

👩‍⚕️ Dr. Aishwarya Chavhan
📞 79 72 39 33 81
📍 Subhashnagar, Miraj, Sangli



NaturalHealing PainRelief ChronicPain
AutoimmuneDisease HealthAwareness EarlyDiagnosis
DrAishwaryaChavhan ShriHomoeopathy MirajClinic
HealthySpine HolisticHealing WellnessJourney 🌿

25/04/2026

🦴 सतत joint pain ने त्रास होतोय का?
Comment करा
संपर्क करा श्री होमिओपॅथी सुभाषनगर मिरज

श्री होमिओपॅथीच्या मदतीने —स्वस्थ रहा… मस्त रहा! 🌿✨ आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धती✨ सुरक्षित, नैसर्गिक आ...
24/04/2026

श्री होमिओपॅथीच्या मदतीने —
स्वस्थ रहा… मस्त रहा! 🌿
✨ आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धती
✨ सुरक्षित, नैसर्गिक आणि परिणामकारक उपचार
📞 7972393381
📍 सुभाषनगर, मिरज

Mind heal झालं की body आपोआप heal होते 💫होमिओपॅथी: mind + body healing 🌿          🌱
23/04/2026

Mind heal झालं की body आपोआप heal होते 💫
होमिओपॅथी: mind + body healing 🌿

🌱

Address

Shri Homoeopathy At Front Of Anil Tyres A/P/Subhashnagar Miraj-Malgaon Road Miraj
Sangli
416410

Telephone

+917972393381

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Homoeopathy for all posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Homoeopathy for all:

Shortcuts

Share