Mauli Test Tube Baby Centre Satara

Directions Website

Mauli Test Tube Baby Centre Satara Mauli IVF Providing Advanced Technologies for Treatment Of Infertility since 15 Years

"May the festival of lights bring the joy of new beginnings and the warmth of a new hope to your family. MAULI IVF Satar...
08/11/2026

"May the festival of lights bring the joy of new beginnings and the warmth of a new hope to your family. MAULI IVF Satara wishes you and your loved ones a very Happy and Prosperous Diwali! ✨🪔"

05/11/2026

Satara

29/10/2026


​
​
​
​
​
​

🌺🙏 गणपती बाप्पा मोरया! 🙏🌺✨ श्री गणेशाच्या आगमनाने प्रत्येकाच्या जीवनात सुख, समाधान आणि आनंद नांदो… ✨विघ्नहर्ता श्री गणेश...
14/09/2026

🌺🙏 गणपती बाप्पा मोरया! 🙏🌺

✨ श्री गणेशाच्या आगमनाने प्रत्येकाच्या जीवनात सुख, समाधान आणि आनंद नांदो… ✨

विघ्नहर्ता श्री गणेश आपल्या आयुष्यातील सर्व अडचणी दूर करो,
प्रत्येक घरात आनंद, आरोग्य, समृद्धी आणि प्रेम घेऊन येवो. ❤️

या मंगलमय गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा! 🌸

🙏 गणपती बाप्पा मोरया! मंगलमूर्ती मोरया! 🙏

🌿 MAULI IVF SATARA
आपल्या आनंदी कुटुंबाच्या सुंदर स्वप्नांसोबत… ❤️

11/09/2026

आई-बाबा होण्याचं स्वप्न… 💙
गर्भधारणेसाठी प्रयत्न करूनही यश मिळत नसेल, तर योग्य तपासणी आणि तज्ज्ञ मार्गदर्शन महत्त्वाचे आहे.

MAULI IVF SATARA येथे तुमच्या fertility journey साठी योग्य मार्गदर्शन आणि उपचार पर्यायांबद्दल सल्ला घ्या.

👩‍⚕️ Fertility Consultation
🔬 IVF & Fertility Treatments
❤️ वैयक्तिक उपचार नियोजन

📍 Thakkar City, Behind Hotel Fern, Bombay Restaurant Chowk, Satara
📞 9370767110, 9970753637

आजच Consultation साठी संपर्क करा.

*🌍 २५ जुलै – World IVF Day 👶❤️*२५ जुलै हा दिवस जगभर *World IVF Day* म्हणून साजरा केला जातो. याच दिवशी IVF तंत्रज्ञानाच्य...
31/07/2026

*🌍 २५ जुलै – World IVF Day 👶❤️*

२५ जुलै हा दिवस जगभर *World IVF Day* म्हणून साजरा केला जातो. याच दिवशी IVF तंत्रज्ञानाच्या मदतीने जगातील पहिले बाळ जन्माला आले आणि लाखो निःसंतान दांपत्यांच्या आयुष्यात आशेचा किरण निर्माण झाला.

आज या निमित्ताने आम्ही *माऊली IVF, सातारा* येथील एका प्रेरणादायी प्रवासाची गोष्ट तुमच्यासमोर मांडत आहोत.

💙 या दांपत्याचे *पाच वेळा IVF उपचार अपयशी* ठरले होते. विविध IVF केंद्रांमध्ये प्रयत्न करूनही यश मिळाले नव्हते. सर्व रिपोर्ट्स सामान्य असूनही गर्भधारणा होत नव्हती. त्यामुळे त्यांनी शेवटचा प्रयत्न म्हणून माऊली IVF, सातारा येथे उपचार सुरू करण्याचा निर्णय घेतला.

आमच्या टीमने घाई न करता प्रत्येक टप्प्याचा सखोल अभ्यास केला. गर्भ रुजण्यात अडथळा आणणारे प्रत्येक घटक ओळखून त्यावर योग्य उपचार करण्यात आले. गर्भधारणा क्षमता वाढविण्यासाठी आवश्यक उपचार दिले आणि अखेर *यशस्वी गर्भधारणा झाली.*

दोन भ्रूण (Embryos) ट्रान्सफर करण्यात आले होते, परंतु नैसर्गिकरित्या तीन गर्भ विकसित झाले. पुढील प्रवास मात्र अधिक आव्हानात्मक होता.

✔️ अडीच महिन्यांनी वैद्यकीय कारणास्तव एक गर्भ कमी करावा लागला.
✔️ तीन महिन्यांच्या सोनोग्राफीमध्ये एका बाळामध्ये गंभीर जन्मदोष आढळला. तपासणीनंतर तज्ज्ञांच्या सल्ल्याने दुसरा गर्भही कमी करण्याचा कठीण निर्णय घ्यावा लागला.
✔️ त्यानंतर उरलेल्या बाळासाठी संपूर्ण गर्भावस्थेत अत्यंत बारकाईने काळजी घेण्यात आली.

🙏 अखेर नऊ महिन्यांचा हा कठीण पण आशादायी प्रवास यशस्वी झाला आणि *निरोगी, सुदृढ बाळाचा जन्म झाला.*

ही केवळ एका बाळाच्या जन्माची गोष्ट नाही…
ही आहे *आशा, संयम, योग्य निदान, आधुनिक IVF तंत्रज्ञान आणि सातत्यपूर्ण वैद्यकीय सेवेमुळे मिळालेल्या यशाची कहाणी.* ❤️

🌸 प्रत्येक जोडप्याचा प्रवास वेगळा असतो.
काहींना नैसर्गिकरित्या गर्भधारणा होते, काहींना औषधोपचारांनी यश मिळते, तर काहींसाठी *IVF हे पालकत्वाचे स्वप्न पूर्ण करणारे आधुनिक आणि प्रभावी उपचार तंत्रज्ञान ठरते.*

*या World IVF Day निमित्ताने, पालकत्वासाठी संघर्ष करणाऱ्या प्रत्येक दांपत्याला आमचा एकच संदेश – आशा सोडू नका. योग्य वेळी योग्य उपचार घेतल्यास यशाची शक्यता नक्कीच वाढते.*

📍 *माऊली IVF सेंटर, सातारा*
"आशेपासून आनंदापर्यंत… तुमच्या पालकत्वाच्या प्रवासात आम्ही तुमच्यासोबत."

#सातारा #माऊलीIVF #वर्ल्डIVFडे #वंध्यत्वउपचार

22/06/2026

Sucess story of MAULI IVF. माऊली आय व्हि एफ येथे मागील महिन्यात एक पेशंट ला बाळ झाले, त्याची sucess story.












21/06/2026
IVF करायचं आहे पण इंजेक्शन ची भीती वाटले? माऊली आय व्हि एफ सातारा मध्ये आता नीडल फ्री इंजेक्शन ची सोय. N FIS टेक्नॉलॉजी ...
23/03/2026

IVF करायचं आहे पण इंजेक्शन ची भीती वाटले? माऊली आय व्हि एफ सातारा मध्ये आता नीडल फ्री इंजेक्शन ची सोय. N FIS टेक्नॉलॉजी आता माऊली आय व्हि एफ सातारा मध्ये. संपर्क 9970753637

Address

Thakkar City
Satara

Alerts

Be the first to know and let us send you an email when Mauli Test Tube Baby Centre Satara posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Nearby health & beauty businesses