Mamta Mukbadhir Vidyalay,Solapur

Call Directions Contact the business

Mamta Mukbadhir Vidyalay,Solapur Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Mamta Mukbadhir Vidyalay,Solapur, Solapur.

दरवर्षीप्रमाणे एन ए बी संचलित ममता मूकबधिर विद्यालयांमध्ये दिवाळीनिमित्त सर्व कर्णबधिर विद्यार्थ्यांकडून पणती रंगकाम व म...
26/10/2026

दरवर्षीप्रमाणे एन ए बी संचलित ममता मूकबधिर विद्यालयांमध्ये दिवाळीनिमित्त सर्व कर्णबधिर विद्यार्थ्यांकडून पणती रंगकाम व मोती काम प्रशिक्षण व विक्री ही कार्यशाळा नरेंद्र वाघमारे सर यांनी घेतली. या कार्यशाळेमध्ये कर्णबधिर मुलांनी उस्फुर्त प्रतिसाद देऊन आपल्या कलागुणांचे प्रदर्शन दाखवले आहे. सर्वांना विनंती आहे की या पणत्या विकत घेऊन कर्णबधिर विद्यार्थ्यांच्या कलेला प्रोत्साहन द्यावे.
https://www.instagram.com/reel/De9chhvscgD/?srtk=czdza3hhczM0OTVh

कर्णबधिर मूल बोलू शकते. लवकर निदान लवकर उपचार व योग्य मार्गदर्शन आणि सातत्याने मेहनत त्यामुळे आमच्या ममता मूकबधिर विद्या...
23/10/2026

कर्णबधिर मूल बोलू शकते. लवकर निदान लवकर उपचार व योग्य मार्गदर्शन आणि सातत्याने मेहनत त्यामुळे आमच्या ममता मूकबधिर विद्यालयातील विद्यार्थी सार्थक धडा वाचण्याचा प्रयत्न करताना

आज एन.ए.बी संचलित ममता मूकबधिर विद्यालय मध्ये दिवाळीनिमित्त हस्तकलेच्या तासाला मुलांकडून दिव्याचे कोलाज मुलांनी आपापल्या...
23/10/2026

आज एन.ए.बी संचलित ममता मूकबधिर विद्यालय मध्ये दिवाळीनिमित्त हस्तकलेच्या तासाला मुलांकडून दिव्याचे कोलाज मुलांनी आपापल्या कलेचा वापर करून कोलाज काम करण्याचा प्रयत्न केला.
https://www.instagram.com/reel/De1JJPHsGbX/?srtk=Ym5pM3FncG55Y2R2

एन. ए. बी संचलित ममता मूकबधिर विद्यालयांमध्ये 2 ऑक्टोंबर राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती साजरी करण्यात आली. यावेळी प्रमु...
02/10/2026

एन. ए. बी संचलित ममता मूकबधिर विद्यालयांमध्ये 2 ऑक्टोंबर राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती साजरी करण्यात आली. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून सरोज बच्चूवर मॅडम, शिरीष बच्चुवार सर, सीमा गुप्ता मॅडम, संस्थेचे सेक्रेटरी शशी भूषण यलगुलवार सर उपस्थित होते. यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. तसेच त्यांच्या हस्ते वह्या आणि खाऊवाटप सुद्धा करण्यात आले. मुलांना राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या विषयी माहिती सांकेतिक भाषेमध्ये तेजश्री मॅडम यांनी दिली. सूत्रसंचालन मेधा जोशी मॅडम यांनी केले. तर आभार विद्यालयाच्या मुख्याध्यापिका संगीता गायकवाड मॅडम यांनी मांडले. या कार्यक्रमासाठी सर्व कर्णबधिर विद्यार्थी विद्यार्थिनी व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

30/09/2026

28 सप्टेंबर कर्णबधिर दिनानिमित्त ममता मूकबधिर विद्यालयातील कर्णबधिर विद्यार्थ्यांची एकदिवसीय सहल मोहोळ येथील साईशा ऍडव्हेंचर पार्क येथे घेऊन जाण्यात आली तिथे सर्व मुलांनी ॲडव्हेंचर ऍक्टिव्हिटीज आणि वॉटर पार्क चा अविस्मरणीय अनुभव घेतला. व त्यांचा विशेष दिवस कर्णबधिर दिन खूप आनंदात आणि उत्साहात साजरा केला.

28/09/2026

Enjoy the videos and music you love, upload original content, and share it all with friends, family, and the world on YouTube.

15/09/2026

एन ए बी संचलित ममता मूकबधिर विद्यालयातील कर्णबधिर विद्यार्थ्यांनी गणपती त्याला लागणारे डेकोरेशनचे साहीत्य, मातीचे दिवे ,अगरबत्ती स्टॅन्ड, धूप स्टॅन्ड त्यासोबतच गणपती बाप्पाला लागलेला नैवेद्याचा प्रसाद त्यांचा आवडता पदार्थ मोदक सुद्धा सर्व गोष्टी मुलांनी स्वतःच्या चिमुकल्या हाताने तयार केले होते. हे सर्व तयार करताना मुलांना खूप आनंद अनुभवता आला. अशी आगळावेगळा गणेशोत्सव मुलांनी साजरा केला.

15/09/2026

एन ए बी संचलित ममता मूकबधिर विद्यालयातील कर्णबधिर विद्यार्थ्यांनी आज शिक्षकेच्या मार्गदर्शनाखाली गणपती बाप्पाचे मोदक करण्याचा तयार करण्याचा प्रयत्न केला.

Address

Solapur
413003

Telephone

+919096111786

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Mamta Mukbadhir Vidyalay,Solapur posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Mamta Mukbadhir Vidyalay,Solapur:

Shortcuts

Share

Nearby health & beauty businesses