16/07/2026
पुस्तकदान अभियान – सुसज्ज वाचनालयासाठी एक छोटा हातभार! 📚
मित्रांनो, आपल्या एन. एन. शाह हायस्कूल, हातगेघर येथे विद्यार्थ्यांसाठी सुसज्ज वाचनालय उभारण्याचा संकल्प केला आहे.
या उपक्रमाची माहिती या छोट्याशा व्हिडिओमध्ये दिली आहे.
आपणही किमान एक पुस्तक दान करून या ज्ञानयज्ञात सहभागी व्हा.
इतिहास, चरित्रे, विज्ञान, सामान्य ज्ञान, MPSC/UPSC, स्पर्धा परीक्षा किंवा विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारी कोणतीही पुस्तके स्वागतार्ह आहेत.
चला, पुस्तकदानातून विद्यार्थ्यांचे भविष्य घडवूया! 📖❤️
कृपया सर्वानी या उपक्रमात सहभागी व्हा. 🙏 #पुस्तकदान_अभियान #ज्ञानदान_हेच_श्रेष्ठदान #वाचनालय_उभारूया िद्यार्थी_एक_पुस्तक #एनएनशाहहायस्कूल हातगेघर झेप_प्रतिष्ठान SupportEducation DonateBooks LibraryForStudents EducationForAll ReadToLead BuildingFuture CommunitySupport GiftKnowledge BooksForFuture EveryBookCounts माणुसकीचं_चॅलेंज