05/11/2026
📢नोकरीची सुवर्णसंधी!
रहमान फाउंडेशन संचालित नोमानी हॉस्पिटल, सांगली येथे भरती सुरू आहे!
हॉस्पिटलच्या कामकाजासाठी उत्साही, जबाबदार आणि कामाची आवड असणाऱ्या उमेदवारांची आवश्यकता आहे.
पद – फिमेल रिसेप्शनिस्ट (१ जागा)
✅ फ्रेशर्स देखील अर्ज करू शकतात.
✅ उत्तम संवाद कौशल्य
✅ सकारात्मक व उत्साही स्वभाव
✅ रुग्णांशी नम्रपणे संवाद साधण्याची क्षमता
✅ रिसेप्शन व फ्रंट डेस्कचे काम सांभाळण्याची तयारी
✅ बेसिक कॉम्प्युटर ज्ञानास प्राधान्य
आकर्षक वेतन!
अनुभव व कौशल्यानुसार योग्य वेतन दिले जाईल.
📞 संपर्कासाठी:
9765654800, 7030962061
📍नोमानी हॉस्पिटल, सांगली
इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या संपर्क क्रमांकावर त्वरित संपर्क साधावा.